शोएब मलिक
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’
शोएब मलिक याची गणना पाकिस्तानच्या दमदार फलंदाजांमध्ये होते. सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक हा पुढील महिन्यात म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी 41 वर्षांचा होईल. मात्र, ...
शोएबने केलेल्या कौतुकानंतर सानियाची ‘ती’ पोस्ट चर्चेत, उत्तरात लिहिले…
ऑस्ट्रेलियन ओपन 2023 हे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम होते, जिथे तिला यापूर्वी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा ...
‘तू मजबूत राहा, तुझा अभिमान आहे’, अखेरच्या ग्रँड स्लॅममध्ये हारताच सानियासाठी शोएबची भावूक पोस्ट
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या ग्रँड स्लॅम कारकीर्दीची सांगता पराभवाने झाली. सानिया आणि तिचा जोडीदार रोहन बोपन्ना यांना ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेच्या मिश्र ...
‘अरे शोएबसोबत माझं काहीच नाही…’, आयशा उमरवर पुन्हा आली स्पष्टीकरण देण्याची वेळ
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यातील नात्याविषयी मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या. अनेक बातम्यांमध्ये शोएब आणि सानिया ...
व्हिडिओ: एकीकडे सानियाशी घटस्फोटाच्या बातम्या, तर दुसरीकडे शोएब मुलासोबत लॅम्बोर्गिनीत मारतोय फेरफटका
मागील काही दिवसांपासून पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक भलताच चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाल्याच्या अफवा ...
घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, म्हणाली, ‘मनावर दडपण…’
भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्पोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मागच्या काही आठवड्यांमध्ये या दोघांविषयी वेगवेगळ्या बातम्या ...
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर
पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022 या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने त्यांचा संघ आधीच जाहीर केला आहे. या स्पर्धेत आपला ...
दोन माजी कर्णधारांच्या करिअरची वाट लावतेय पाकिस्तान टीम! पाहा त्यांचा टी-20 वर्ल्डकपचा संघ
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी गुरुवारी (15 सप्टेंबर) पाकिस्तानचा संघ घोषित झाला. विश्वचषकासाठी निवडलेला संघ पाहून अनेकजण पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि निवडकर्त्यांवर टीका ...
‘पाकिस्तान संघात खेळण्यासाठी लागते वशिलेबाजी?’ माजी दिग्गजाने ‘या’ खेळाडूच्या निवडीवरून साधला निशाणा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बुधवारी (३ ऑगस्ट) आशिया चषका आणि आगामी नेदरलंड दौऱ्यासाठी त्यांचा संघ घोषित केला. आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. या ...
‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळलेत आयपीएल, जाणून घ्या एका क्लिकवर
आयपीएलचा पंधरावा सीजन संपलाय. यात मुंबई-चेन्नईची गाडी रुळावरून घसरली अन् नवखा गुजरात टॉपला पोहोचला तसेच त्यांनी ट्रॉफीही पटकावली. सालाबादप्रमाणे जशी आयपीएल भरते तशी एक ...
तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघने टी-२० मालिकेत श्रीलंकेला धूळ चारली आहे. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला आणि भारताने यामध्ये ६ ...