सचिन तेंडूलकर

वय छोटे पण पराक्रम मोठे! २४व्या वर्षापर्यंत ‘या’ भारतीयांनी पार केले षटकारांचे ‘अर्धशतक’

जून 5, 2021

  भारतीय संघाकडे नेहमीच दमदार फलंदाजांचा भरणा राहिला आहे, ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या बळावर आपल्या देशाचे नावे उंचावले आहे. त्यांची क्रिकेट खेळण्याची क्षमता लहानपणापासून दिसून येते.....

एक असे अंपायर, ज्यांचा जन्मच ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनला बाद देण्यासाठी झाला होता!

मे 31, 2021

क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना क्रिकेटशौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. क्रिकेटपटूंचे विक्रम, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये होणाऱ्या चकमकी, आगळ्यावेगळ्या विकेट्स, अप्रतिम झेल आणि बरचं काही क्रिकेटरसिकांच्या....

‘कारकिर्दीची १०-१२ वर्षे तणावात गेली, अनेक रात्री जागून काढल्या,’ सचिनचा धक्कादायक खुलासा

मे 17, 2021

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपल्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक यशाची शिखरे संपादन केली होती. परंतु मास्टर ब्लास्टरसाठी हा....

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

मे 9, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटवर २४ वर्ष अधिराज्य गाजविणाऱ्या सचिनने क्रिकेटला अलविदा करुन जवळपास ७ वर्ष झाली. सचिनचा २००वा कसोटी सामना हा मुंबईमधील वानखेडे....

बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा

एप्रिल 28, 2021

दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची बऱ्याचदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्यासोबत तुलना केली जात असते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केलेली प्रगती आणि....

तब्बल ६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले अन् अखेर २०११ला ते पुर्ण झाले

एप्रिल 24, 2021

-हर्षद आकुडे कोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही....

‘वडिलांचा पैसा वाया घालवतेस,’ म्हणणाऱ्या महिलेची सचिनच्या लेकीने ‘अशी’ केली बोलती बंद

एप्रिल 17, 2021

क्रिकेट खेळाचा देवता समजला जाणारा सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती काही-ना-काही कारणामुळे सतत चर्चेत असते. तिने शेअर....

सचिनचा लेक आयपीएल पदार्पणासाठी करतोय कसून सराव, पाहा त्याची अफलातून गोलंदाजी 

एप्रिल 6, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम काही दिवसांवर आला आहे. चेन्नई येथे ९ एप्रिल रोजी गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील लढतीने या....

अर्जुनला मिळणार मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पणाची संधी? पाहा काय सांगतायंत ‘हे’ फोटो

मार्च 30, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आयपीएलचा शेवटचा सामना २०१३ साली खेळला. त्यानंतर सचिन थेट रोड सेफ्टी सिरीजमध्ये मार्च महिन्यात खेळताना दिसला. आता....

‘कोरोनापासून क्रिकेटचा देव वाचला नाही तर तुम्ही आम्ही…’, या राज्याच्या मुख्यमंत्र्याने सचिनचे नाव घेत केला ट्विट

मार्च 28, 2021

‘क्रिकेटचा देव’ म्हणून संबोधला जाणारा दिग्गज भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी (27 मार्च) सकाळी त्याने स्वत: ट्विटद्वारे ही माहिती दिली होती.....

टीम इंडियाचा सामना पाहायला थेट डोंगरावर चढलेला सुधीर चौधरी आहे तरी कोण? जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

मार्च 24, 2021

भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. क्रिकेट माहित नसणारा व्यक्ती भारतात सापडणे दुर्मिळच. कारण भारतात राहणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच क्रिकेटची थोडीफार तरी माहिती असतेच.....

अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”

मार्च 22, 2021

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीची तुलना सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवागच्या सलामी जोडीशी केली आहे. पाचव्या टी-20 मध्ये विराटने....

Suryakumar Yadav and Ishan Kishan

सूर्यकुमार-इशानच्या आंतरराष्ट्रीय यशामध्ये आयपीएलचे मोठे योगदान; भारतीय दिग्गजाचे महत्त्वपुर्ण विधान

मार्च 20, 2021

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) क्रिकेट जगताला कित्येक प्रतिभाशाली क्रिकेटपटू दिले आहेत. यात मुंबई इंडियन्सच्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या विस्फोटक फलंदाजांचाही समावेश आहे.....

जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने विश्वचषक खेळला, त्याच जर्सीत पुन्हा उतरणार टीम इंडिया

मार्च 10, 2021

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून इंग्लंडचा भारत दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचा टप्पा पूर्ण केल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड संघ टी२० मालिकेच्या तयारीला लागले....

Video: कोरोना चाचणी करतेवेळी सचिन तेंडूलकरला ‘हे’ काय झालं, डॉक्टरही गेले घाबरुन

मार्च 9, 2021

कोविड-१९ महामारीनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले असून हळूहळू क्रिकेट क्षेत्र पुर्वपदावर येत आहे. अशात मागील वर्षी कोरोना महामारीमुळे अर्ध्यावर स्थगित करण्यात आलेली ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’....

Previous Next