सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर पड्डीकलची कमाल, ११ धावा करूनही केला खास विक्रम

जानेवारी 26, 2021

भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम टी२० स्पर्धा असणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना आजपासून (२६ जानेवारी) अहमदाबादच्या नव्याकोऱ्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात झाली. मैदानावरील....

वडिलांच्या आठवणीत हार्दिक पंड्या झाला भावूक, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ

जानेवारी 23, 2021

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचे वडिल हिमांशू पंड्या यांचे मागील आठवड्यात निधन झाले होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची....

ठरलं! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव ‘या’ तारखेला होणार 

जानेवारी 22, 2021

आयपीएल 2021 च्या स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. 2021 मध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी 8 ही संघांनी आपली कंबर कसली आहे. आयपीएलच्या....

कृणाल पंड्याबरोबर झालेला वाद आला अंगाशी; दीपक हुडावर झाली मोठी कारवाई

जानेवारी 22, 2021

बडोद्याचा क्रिकेटपटू दीपक हुडाला कर्णधार कृणाल पंड्याबरोबर झालेला वाद आणि त्यानंतर सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतून घेतलेली अचानक माघार चांगलीच भोवली आहे. त्याच्यावर बडोदा क्रिकेट....

सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी: ‘या’ आठ संघात रंगणार उपांत्यपूर्व फेरी, पाहा संपूर्ण वेळापत्रक

जानेवारी 22, 2021

भारतात सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने १९ जानेवारीला संपले असून आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले अंतिम ८ संघ....

अविश्वसनीय! ४१ वर्षीय गोलंदाजाने मुंबईविरुद्ध ५ विकेट्स घेत केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

जानेवारी 18, 2021

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सध्या युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसत आहेत मात्र. मुंबई आणि पाँडेचेरी संघात झालेल्या सामन्यात झालेल्या सामन्यात 41 वर्षीय गोलंदाजाने....

अर्जुन तेंडूलकरचे मुंबई संघाकडून पदार्पण, इंग्लंडच्या ‘या’ महिला क्रिकेटरने दिल्या खास शुभेच्छा

जानेवारी 17, 2021

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला. या सामन्याद्वारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर....

‘या’ संघाचे नेतृत्व करणारा क्रिकेटर ठरला २१ व्या शतकात जन्मलेला पहिलाच भारतीय कर्णधार

जानेवारी 17, 2021

नुकतीच देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील एक सामना शनिवारी (१६ जानेवारी) आसाम विरुद्ध बंगाल संघात झाला.....

आयपीएल लिलावाबाबत प्रश्न विचारताच मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला…

जानेवारी 16, 2021

कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेला 10 जानेवारी पासून सुरुवात....

एकविसाव्या वर्षी मुलाचे पदार्पण, तर तेच वय असतांना वडिलांच्या नावे होते ‘हे’ विक्रम; पाहा आकडेवारी

जानेवारी 16, 2021

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला. या सामन्याद्वारे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर....

सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनचे मुंबई संघाकडून पदार्पण; बाप-लेकाच्या नावावर झाला खास रेकॉर्ड

जानेवारी 16, 2021

नुकतीच देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला.....

अनुज रावतने मोहम्मद अझरुद्दीनचा एकहाती घेतलेला भन्नाट झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ

जानेवारी 16, 2021

क्रिकेट हा खेळ एक दिवस तुम्हाला राजा बनवतो, तर एक दिवस रंक करतो. अशी एक घटना सध्या भारतात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत....

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी

जानेवारी 14, 2021

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील गुरुवारी ए गटातील सामना उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या संघात खेळला गेला.  जम्मू आणि काश्मीरच्या संघाने हा सामना....

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : आंध्र प्रदेशवर 6 विकेट्सने मात करत दिल्लीचा सलग दुसरा विजय 

जानेवारी 13, 2021

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बुधवारी दिल्ली आणि आंध्र प्रदेश संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली संघाने आंध्र प्रदेश संघावर 6 विकेट्सने विजय मिळवला. या....

श्रीसंतचे क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन.! पहिली विकेट घेताच झाला प्रचंड भावूक; पाहा तो व्हिडिओ

जानेवारी 12, 2021

भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेद्वारे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वी पुढे आले होते. तेव्हापासून क्रिकेट चाहते डोळ्यात....

Previous Next