२०२३ वनडे विश्वचषक

पुण्यात कोहली दाखवतो ‘विराट’ रूप! वनडेतील आकडेवारी पाहून फुटेल बांगलादेशला घाम

ऑक्टोबर 18, 2023

भारतीय संघापुढे विश्वचषक 2023 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचे आव्हान आहे. सलग 3 विजयांनंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा सलग चौथा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात....

न्यूझीलंडचा विजयरथ सुसाट! अफगाणिस्तानला चित करत नोंदवला सलग चौथा विजय, सॅंटनर पुन्हा चमकला

ऑक्टोबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (18 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूझीलंडने या सामन्यात उत्कृष्ट सांघिक खेळाचा नमुना सादर करत 149....

VIDEO: सॅंटनरने टिपला ‘कॅच ऑफ द वर्ल्डकप’, तुमचेही विस्फारतील डोळे

ऑक्टोबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत अफगाणिस्तान....

CWC 2023: लॅथम-फिलिप्सने न्यूझीलंडला दिली संघर्षाची संधी, अफगाणिस्तानसमोर 289 धावांचे आव्हान

ऑक्टोबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून....

SAvNED: दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ

ऑक्टोबर 17, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15 वा सामना मंगळवारी (17 ऑक्टोबर) खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान हा सामना खेळला....

“आधी वॉर्नरवर कारवाई करा”, ‘त्या’ प्रकरणामुळे संतापला किवी दिग्गज

ऑक्टोबर 17, 2023

सोमवारी (16 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत श्रीलंकेला फार मोठी धावसंख्या....

अचूक भविष्यवाणी केलेल्या ज्योतिषाचा दावा! ‘हा’ कर्णधार उंचावणार वर्ल्डकप

ऑक्टोबर 17, 2023

लोकप्रिय ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो, ज्यांनी गेल्या तीन विश्वचषकातील विजेता संघ आणि कर्णधाराविषयी अचूक भविष्यवाणी केली आहे.  त्यांनी यावेळच्या विश्वचषकासाठी देखील एक भविष्यवाणी केली आहे.  लोबो....

VIDEO: ऑस्ट्रेलियन्सला लागला बाप्पाचा लळा! चालू सामन्यात केला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

ऑक्टोबर 17, 2023

सोमवारी (16 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 5 गडी....

भारतभूमीवर मॅक्सवेलची धूम! थेट पोलार्ड-एबीला पछाडत जावईबापू टॉपवर

ऑक्टोबर 17, 2023

सोमवारी (16 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत श्रीलंकेला फार मोठी धावसंख्या....

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?

ऑक्टोबर 17, 2023

2023 वनडे विश्वचषक स्पर्धेतील 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील आपले गुणांचे खाते खोलले. तर....

विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?

ऑक्टोबर 16, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15 वा सामना मंगळवारी (17 ऑक्टोबर) खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान हा सामना खेळला....

वर्ल्डकपमध्ये जायंट किलर ठरतोय मदुशंका! आजवर बाद केलेल्या फलंदाजांची यादी पाहाच

ऑक्टोबर 16, 2023

वनडे विश्वचषक 2023 श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंत तितकी प्रभावी झालेली नाही. श्रीलंकेला त्यांनी खेळलेल्या तीनही सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. असे असले तरी त्यांच्या....

CWC 2023: अखेर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची बोहनी! श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव

ऑक्टोबर 16, 2023

2023 वनडे विश्वचषक स्पर्धेतील 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत श्रीलंकेचा डाव....

ग्राऊंड स्टाफला मदत करण्यासाठी सरसावला वॉर्नर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ऑक्टोबर 16, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14 व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय....

सुपर स्टार्क! आजवरच्या इतिहासात कोणालाही न जमलेली कामगिरी दाखवली करून, 21 सामन्यात…

ऑक्टोबर 16, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14 व्या सामन्यात समोरासमोर आले. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी शतकी....

Previous Next