अक्षय कर्णेवार

‘या’ पाच अनकॅप्ड खेळाडूंवर आयपीएल मेगा लिलावात पडणार पैशांचा पाऊस

—
नोव्हेंबर 24, 2021

लवकरच आयपीएलच्या २०२२ हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. त्याची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तसे संकेत दिले आहेत. या....

मुश्ताक अली करंडक ट्रॉफीत ‘टॉप क्लास’ प्रदर्शन करणारे आठ खेळाडू

—
नोव्हेंबर 23, 2021

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१-२२ च्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. शाहरुख....

मराठमोळ्या अक्षयचा ‘न भविष्यती’ कारनामा; टी२० मध्ये चार निर्धाव षटके टाकत बनविला विश्वविक्रम

—
नोव्हेंबर 9, 2021

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची पहिली फेरी सध्या खेळवली जात आहे. सोमवारी (८ नोव्हेंबर) प्लेट गटातील सामना मणिपूर विरुद्ध....

उद्यापासून शेष भारत विरूद्ध विदर्भ यांच्यात इराणी ट्राॅफीचा थरार

—
मार्च 13, 2018

नागपूर | चाहत्यांना आयपीएलची ओढ लागली असताना केवळ आयपीएल लीलावासाठी पुढे ढकलेला इराणी ट्राॅफीचा थरार उद्यापासून सुरू होणार अाहे. नागपूर येथील जामठावरील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर....

ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ७ बाद ३४७

—
सप्टेंबर 12, 2017

चेन्नई । येथे सुरु असलेल्या बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोईनिसने वेगवान ७० धावा करून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३४७ पर्यंत नेऊन....

त्या गोलंदाजाने केली एकाच षटकात दोन्ही हाताने गोलंदाजी !

—
सप्टेंबर 12, 2017

  क्रिकेट हा खेळ सुरु होऊन अनेक वर्ष झाली. रोज काहीतरी नवीन गोष्ट या खेळात घडत असते. त्यामुळे प्रेक्षक, खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ यांच्यासाठी कायमच....