अक्षय कुमारचे आवडते क्रिकेटपटू
‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचा ‘जबरा फॅन’ आहे खिलाडी कुमार
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याला क्रिकेटविषयी खूप आवड आहे. अक्षय अनेकदा भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सामन्यादरम्यान मैदानात दिसला आहे. मागच्या महिन्यात....




