अफगाणिस्तानचा मालिका विजय
‘रशीद’ आणि ‘गुरबाज’समोर आफ्रिकन संघाचे लोटांगण, अफगाणिस्तानने रचला इतिहास; मालिका ताब्यात
एकदिवसीय सामन्याच्या 53 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकला आहे. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान क्रिकेट संघाने....






