अफगाणिस्तान क्रिकेट संघ

Afghanistan Team v Sri Lanka

अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूवर दुःखाचा डोंगर, मुलीच्या मृत्यूची बातमी भावनिक करणारी

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज हजरतुल्लाह झझाईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची मुलगी वारली आहे. त्याचा जवळचा मित्र आणि राष्ट्रीय संघातील सहकारी करीम जन्नतने सोशल ...

अफगाणिस्तानच्या आशा जिंवत, इंग्लंडच्या मोठ्या विजयाने उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा?

अफगाणिस्तान क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत मोठ्या संघांना पराभूत करून अस्वस्थता निर्माण करत आहे. यावेळीही अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या ...

Jonathan Trott (1)

‘आम्हाला कमी समजू नका…’, अफगाण प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचा ऑस्ट्रेलियाला इशारा

अफगाणिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाचा पराभव केला आहे. आता अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे. ट्रॉट म्हणाले की आता ...

अफगाणिस्तान-इंग्लंडचा रोमांचक सामना: 642 धावा आणि विक्रमांचा पाऊस!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात मोठा अपसेट चाहत्यांनी बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी रात्री पाहिला, जेव्हा अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला. अफगाणिस्तानने स्पर्धेतील 8वा सामना 8 ...

Champions Trophy; ग्रुप ‘ब’ मधून कोण खेळणार सेमीफायनल? या दोन संघांचा दबदबा!

येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांशिवाय खेळणार आहे, परंतु आयसीसी स्पर्धांमधील त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेसह गट ...

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का, फिरकी हुकमी एक्का बाहेर!

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व  8 देशांच्या संघांची घोषणा खूप आधी करण्यात आली होती. सर्व संघांना आयसीसीने ...

चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, या खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी आपला संघ घोषित केला आहे. अफगाणिस्तानने रविवारी ...

Champions Trophy; इंग्लंडनंतर आता आफ्रिकेची अफगाणिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आता फक्त काही आठवडे दूर आहे. त्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट संघ चांगलाच चर्चेत आला आहे. प्रथम इंग्लंड आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून चॅम्पियन्स ...

India vs Afghanistan

अफगाणिस्तानने आफ्रिकेचा पराभव केला; पण टीम इंडियाच्या नावावर जमा झाला हा अनोखा विक्रम!

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने काल बुधवारी (18 सप्टेंबर) पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानचा ...

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये फूट? मिचेल स्टार्कची नाराजी; अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाशी संबंधित प्रकरण

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. स्टार्कने 2024 टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

ऑस्ट्रेलियावर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका, अफगाणिस्तानकडे सेमीफायनलमध्ये धडक मारण्याची संधी!

सध्या टी20 विश्वचषक 2024 चे सुपर 8 सामने खेळले जात आहेत. आतापर्यंत 8 सामने खेळले गेले असून फक्त चार सामने बाकी आहेत. मात्र अद्याप ...

Afghanistan-Cricket

सुपर-8 मध्ये पोहचताच अफगाणिस्तानला धक्का, संघाचा स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर

यंदाच्या विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत साखळी सामन्यात अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. संघाच्या बाॅलिंग कोच ड्वेन ब्राव्होच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांनी भेदक मारा करत ...

अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!

यंदाच्या विश्वचषकात अद्याप कोणत्याही संघाकडून मोठी धावसंख्या दिसली नसली तरी अनेक छोट्या संघांनी मोठ्या संघांना नक्कीच पराभूत केले आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत ...

पाकिस्तान किंवा श्रीलंका नसून, ‘हा’ आहे आशियातील सर्वोतम दुसरा संघ, नाव ऐकून तूम्ही पण व्हाल अचंबित!

भारत दीर्घकाळापासून आशियातील सर्वोत्तम संघ आहे. टीम इंडिया सध्या वनडे आणि टी20 या दोन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 टीम आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पाकिस्तान, श्रीलंका ...

विश्वचषकात अफगाणिस्तानची धमाल! एका वर्षात 4 मोठ्या संघांना पाजलंय पाणी

2024 टी20 विश्वचषकात सातत्यानं अपसेट पाहायला मिळत आहेत. शनिवारी अफगाणिस्ताननं एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं आपल्या कामगिरीनं दाखवून दिलं आहे की ...