अहमद रझा निवृत्ती
संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. यूएई संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक 2022साठी पात्र ठरवणाऱ्या अहमद रझा याने तडकाफडकी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.....






