आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित
‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 280 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अश्विन, जडेजा, शुबमन गिल आणि रिषभ पंत भारताच्या विजयाचे नायक म्हणून उदयास आले.....
जो रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण…! अशी कामगिरी करणारा कितवा खेळाडू?
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना लाॅर्डच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात जो रूटने (Joe Root) दुसऱ्या डावात शतक झळकावून इतिहास रचला आहे. पहिल्या....
ब्रेकिंग बातमी! भारतीय संघाच्या ‘गब्बरची’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारतीय क्रिकेटमधून सध्याच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. जे की भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.....
किंग कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण! पाहा ‘विराट’ कामगिरी
विराट कोहलीने 16 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (18 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण केली. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....
कर्णधार रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही मोडता येणार नाही हा विक्रम!
Rohit Sharma Record :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिटमॅन रोहित शर्मा याने शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून....
धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!
भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोठे यश मिळवले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 2004 ला सुरुवात झाली....
…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!
भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आज (12 डिसेंबर) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराजने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेकदा चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी....
पाकिस्तानविरुद्ध ‘एवढ्या’ धावा करताच विराट घडवणार इतिहास, बनेल असा पराक्रम करणारा दुसराच भारतीय
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली बलाढ्य देशांविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी करतो. विशेष म्हणजे, जेव्हाही भारत पाकिस्तानला भिडला आहे, तेव्हा-तेव्हा विराट पाकिस्तानला नडला आहे. अलीकडेच,....
एकाच शतकाने रचले विक्रमांचे मनोरे! दिल्लीत रोहितने केलेले ‘हे’ 7 विक्रम प्रत्येक भारतीयाला माहितीच पाहिजे
वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर 273 धावांचे लक्ष ठेवले होते. या....
अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! 709 विकेट्स पूर्ण करत हरभजनला पछाडलं, इतर 3 विक्रमही लईच भारी
डॉमिनिका कसोटी सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 14....
पाकिस्तानचे ‘हे’ दोन क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, लगेच वाचा
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज एहसान आदिल आणि अष्टपैलू हम्माद आझम यांनी निवृत्ती घेतली आहे. ही माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने....
क्रिकेटच्या तीन प्रकारात शतक करणारा रोहित 5 भारतीयांपैकी एक, यादीत युवा खेळाडूचाही समावेश
रविवारी (दि. 30 एप्रिल) 36वा वाढदिवस साजरा करत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावे केली आहेत. त्यातील एक विक्रम असा....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये रूट ‘या’ स्थानी, विराट टॉपला कायम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या नावावर एक ना एक विक्रम नक्कीच असतो. मात्र, तो खेळाडू जस जसा स्वत:च्या खेळावर काम करतो, तसा यशाची शिखरे चढत....
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
देशांतर्गत क्रिकेटचा ‘बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणारा वसीम जाफर गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. मीमद्वारे त्याची मतं मांडण्याची अनोखी शैली अनेकांच्या....
फ्लॅशबॅक! 17 वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पाहा व्हिडिओ
भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठाण याने 2010 च्या दशकात अनेक मोठे विजय भारताला मिळवून दिले. या दरम्यान त्याने अनेकदा अविस्मरणीय कामगिरी केली. त्याचमुळे त्याला....



















