आयपीएलच्या प्लेऑफमध्ये इंग्लंडचे खेळाडू

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील की नाही? जाणून घ्या BCCI आणि ECB मध्ये काय चर्चा झाली

मे 7, 2024

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील, हे आता जवळपास निश्चित आहे. मात्र प्लेऑफमध्ये राजस्थानचा जोस बटलर आणि कोलकाताचा फिल....