आयपीएल २०२१ रद्द
दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?
आयपीएलचा यंदाचा हंगाम कोरोनाचा धोका असून देखील भारतात खेळवण्यात आला होता. वेगवेगळया ६ शहरांत या सामन्यांचे आयोजन केले जात होते. मात्र २९ सामने झाल्यावर ...
आनंदाची बातमी! केकेआरचे कोरोना पॉझिटिव्ह असलेले ‘हे’ दोन खेळाडू परतले घरी
आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने विलगीकरणात होते. वरुण चक्रवर्तीला खांद्याच्या दुखापतीसाठी बायो ...
धोनी तो धोनीचं, ‘ते’ कौतुकास्पद कार्य एकटा ‘कॅप्टनकूल’च करु शकतो; माजी क्रिकेटरने केली स्तुती
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपल्या करिष्माई नेतृत्वासाठी ओळखला जातो. मैदानावर त्याने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या अचूक निर्णयांनी संघाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले ...
बापरे! आयपीएल २०२१ पूर्ण झाले नाही तर ‘एवढ्या’ कोटींचे होणार नुकसान, गांगुलीनेच केला खुलासा
भारतात वाढलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही जोरदार बसला. हा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा प्रवेश झाला. ...
धोनीचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय! सगळे खेळाडू घरी सुरक्षित परतल्यावर मगच जाणार रांचीला
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपल्या करिष्माई नेतृत्वासाठी ओळखला जातो. मैदानावर त्याने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या अचूक निर्णयांनी संघाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले ...
आयपीएल भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चुकला का? गांगुलीने दिले उत्तर
यंदाचा आयपीएल हंगाम भारतात खेळवण्यात आला होता. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात वाढत असतांना देखील ही स्पर्धा खेळवण्यात येत असल्याने टीका होत होती. त्यातच ...
“बीसीसीआय आणि आयपीएलने कोरोना विरोधी लढ्यासाठी द्यावे १०० कोटी”, माजी क्रिकेटपटूची मागणी
भारतात कोरोना संक्रमणाने विक्राळ रूप धारण केले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा देखील निर्णय घेतला. कारण आयपीएलच्या तीन संघातील ...
चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूची संवेदनशीलता, भारताला केली कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘ही’ मदत
कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात सध्या कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून मृतांच्या संख्येतही वाढ होते आहे. अशा परिस्थितीत आता विविध खेळाडूंनी भारतासाठी मदतीचा ...
आयपीएल रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट
आयपीएलचा यंदाचा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अखेर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयने आज दुपारी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता परदेशी खेळाडूंनी ...
आयपीएल रद्द केल्याची बीसीसीआयला चुकवावी लागणार जबर किंमत
गेल्या काही दिवसांपासून आयपीएल मध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली होती. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. यामुळे सामने देखील ...
“खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून प्रवासबंदीत कुठलीही सूट मागणार नाही”, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आज अखेर आयपीएलचा यंदाचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी हा ...
आयपीएल रद्द झाल्यामुळे स्टार स्पोर्ट्सला मोठा आर्थिक फटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अखेर बीसीसीआयने आज आयपीएलचा चालू हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या गेल्या दोन ...
शंभर कोटी वाचवण्याच्या नादात बीसीसीआयला झेलावे लागले ‘इतक्या’ रुपयांचे नुकसान, किंमत पाहून व्हाल स्तब्ध
सहभागी खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्यांच्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. सुरूवातीपासूनच आयपीएल आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह ...
आयपीएलच्या स्थगितीनंतर आता टी२० विश्वचषकावर काळे ढग; भारताऐवजी ‘या’ देशात होऊ शकते स्पर्धा
भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहाता अखेर इंडियन प्रीमीयर लीगचा १४ हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आता यानंतर असेही वृत्त येत आहे ...
कोरोनामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द
भारतात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या सावटाखाली भारतातील वेगवेगळ्या शहरात आयपीएल २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागील दोन दिवसात चार ...