आयपीएल 2023 मिनी लिलाव

Chris-Gayle-And-Virat-Kohli

‘आरसीबी नेहमीच माझा संघ राहील, विराट आणि एबीडी…’, ख्रिस गेलची मोठी प्रतिक्रिया

डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू खेळले, ज्यांनी त्यांच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम नावावर केले. त्यापैकीच एक म्हणजे ख्रिस गेल होय. गेल....

MI-vs-CSK

बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम

डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलची गणना जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये होते. या लीगचे 15 हंगाम पार पडले आहे. आता आगामी 16वा हंगाम....

Manish-Pandey-And-KL-Rahul

कपड्यांप्रमाणे संघ बदलणारा ‘हा’ खेळाडू दिल्लीच्या गोटात, आयपीएलमध्ये झळकावून बसलाय शतक

डिसेंबर 24, 2022

शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडलेला आयपीएल 2023 मिनी लिलाव अनेक खेळाडूंसाठी नशीब बदलणारा ठरला. काहींना मूळ किंमतीच्या दुपटीहून अधिक रक्कम मिळाली, काहींना....

Mayank-Dagar-And-Virender-Sehwag

वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये चांदी, ‘या’ संघाने पाण्यासारखा पैसा खर्चत घेतलं ताफ्यात

डिसेंबर 23, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023चा मिनी लिलाव शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडला. यामध्ये एकापेक्षा एक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. यामध्ये....

Shivam-Mavi

अवघ्या 40 लाखांच्या शिवम मावीला गुजरातने बनवले ‘एवढ्या’ कोटींचा मालक, तरीही गडी तोट्यातच

डिसेंबर 23, 2022

इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात काही अनपेक्षित....

IPL Auction 2023: मागील लिलावापेक्षा यंदाच्या खर्चात 350 कोटी रुपयांची कपात! जाणून घ्या कारण

डिसेंबर 23, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या छोट्या प्रकारचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीन येथे होणार आहे. या लिलावामध्ये एकूण 405 खेळाडू सहभागी आहेत. ज्यामध्ये 273 भारतीय....

Tata-IPL

अरेरे! आयपीएल 2023मधून ‘हे’ दोन भारतीय खेळाडू ‘आऊट’, मागील वर्षीही संघांनी दाखवला नव्हता विश्वास

डिसेंबर 6, 2022

जगभरातील सर्वात प्रतिष्ठित टी20 लीगपैकी एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएल होय. आयपीएलच्या 16व्या हंगामाचा मिनी लिलाव येत्या 23 डिसेंबर रोजी होणार आहे. आयपीएल....