आयपीएल

भारत आणि पाकिस्तान मैदानावर भिडणार? मंत्रालयाने दिले मोठे अपडेट

मे 6, 2026

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळाच्या मैदानावर जबरदस्त चुरस पाहायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमधील सामन्यांच्या आयोजनाबाबत वाद पाहायला मिळत आहेत. विशेषतः वर्ल्ड कप....

आयपीएल फायनलच्या वेन्यूवरून गदारोळ, ‘तिकीट वादामुळे’ बीसीसीआयच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण!

मे 5, 2026

IPL 2026 स्पर्धेचा लीग टप्पा २४ मे रोजी संपत आहे. प्लेऑफची फेरी आता खूप जवळ आली आहे, परंतु फायनल आणि इतर प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण (वेन्यू)....

मुंबई इंडियन्स संकटात, तरीही हार्दिक पांड्यावर टीम मॅनेजमेंटचा विश्वास कायम?

मे 5, 2026

​दोन खराब सीझन, टीमची सतत खालावलेली कामगिरी आणि चाहत्यांची अस्वस्थता, या सगळ्यात सर्वांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय की, हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर संकट आलं आहे का?....

आयपीएलमध्ये 7 कोटी कमावणाऱ्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा जिंकली बंगालची निवडणूक, अशाप्रकारे संपली कारकिर्द

मे 5, 2026

बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी (४ मे) जाहीर झाला, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला. आयपीएलमधून ७ कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या एका खेळाडूनेही....

निकोलस पुरनचं वादळ! ठरला अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

मे 4, 2026

आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने....

राजस्थान रॉयल्सचा खरा मालक कोण? कायदेशीर लढाई सुरू; आयपीएल 2026 दरम्यान मोठा वाद

मे 4, 2026

राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या मालकी हक्कावरून सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. लक्ष्मी एन. मित्तल आणि आदित्य मित्तल यांनी अदार पूनावाला यांच्यासोबत मिळून राजस्थान रॉयल्स (RR) फ्रँचायझी....

एमएस धोनी पुन्हा मैदानात उतरणार? रोहित शर्माबाबतही समोर आली मोठी अपडेट!

मे 4, 2026

एमएस धोनीने आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) अजून एकही सामना खेळलेला नाही. प्रत्येक सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात आशा निर्माण होते की धोनी कदाचित आज....

सलग दोन पराभवांनंतरही पंजाब अव्वल स्थानावर कायम; मुंबईचा पत्ता कट, RCB आणि GT कितव्या स्थानावर?

मे 4, 2026

रविवारी, गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला. स्टार सलामीवीर साई सुदर्शनची 57 धावांची खेळी आणि त्यांच्या तीन गोलंदाजांनी केलेली भेदक गोलंदाजी या विजयात निर्णायक ठरली.....

वैभव सूर्यवंशीबाबत कपिल देव यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष, म्हणाले…

मे 3, 2026

सध्या आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव चर्चेचा विषय आहे. वैभव सूर्यवंशी अनेक विक्रमी खेळी करत सर्वांचं आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....

नरेनचा धमाका! आयपीएलमध्ये ऐतिहासिक पराक्रम करणारा पहिला विदेशी गोलंदाज; मोडले अनेक विक्रम

मे 3, 2026

कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनने आयपीएल (IPL) २०२६ च्या ४५ व्या सामन्यात इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नरेनने शानदार गोलंदाजी करत....

राजस्थान रॉयल्सला मिळाला नवीन मालक; ‘स्टील किंग’ने 15,660 कोटी रुपयांना खरेदी केली फ्रँचायझी!

मे 3, 2026

आयपीएलच्या वर्तुळात एक मोठी खळबळ पाहायला मिळाली आहे. पोलाद उद्योगातील दिग्गज लक्ष्मी मित्तल यांनी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या अधिग्रहणाची घोषणा केली असून, यामुळे क्रिकेट आणि व्यापार....

वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतरचे सेलिब्रेशन जेमिसनला पडले महागात, बीसीसीआयकडून कडक कारवाई

मे 2, 2026

आयपीएल २०२६ हंगामातील ४३ वा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये दिल्लीचा संघ ७ गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.....

लखनौ सुपर जायंट्ससाठी आनंदाची बातमी, 8.60 कोटींचा मॅचविनर खेळाडू स्क्वाडमध्ये परतला

मे 1, 2026

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) संघाकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत तसे काहीही पाहायला....

मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो पाहून माजी खेळाडूंची हार्दिक पांड्यावर टीका, म्हणाले….

एप्रिल 30, 2026

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मजबूत संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. पण त्यानंतर मुंबईला....

“तुम्हाला देवही वाचवू शकत नाही”, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर भारतीय दिग्गज संतापले

एप्रिल 30, 2026

​हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी २९ एप्रिल रोजी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर २४४ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरला. या मोसमातील मुंबईचा हा ७....

Previous Next