आर अश्विन
गुवाहाटीमधील क्रिकेट फॅन्सने मागितली ऑस्ट्रेलिया संघाची माफी
गुवाहाटी | ऑस्ट्रेलियन संघाने गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. जेव्हा या विजयानंतर संघ आपल्या हॉटेलकडे रवाना होत ...
आर. अश्विन यो यो टेस्ट पास
बेंगळुरू । भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आज यो-यो टेस्ट पास झाला आहे. त्याने स्वतःच याबद्दल आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. ...
ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक करणाऱ्याला अश्विनचे उत्तर
काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मैदानावरून जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाची बस जेव्हा हॉटेलकडे जात होती तेव्हा ...
भारताचे हे स्टार खेळाडू यावर्षीच्या रणजी ट्रॉफीत खेळण्याची दाट शक्यता
यावर्षीची रणजी ट्रॉफी पाच दिवसांवर आली आहे. या स्पर्धेत आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे. ६ ऑक्टोबर ...
संघाबाहेर असलेल्या अश्विनच्या चाहत्यांनी काल चेन्नई सामन्यापूर्वी काय केले ? पहा संपूर्ण विडिओ !
चेन्नई । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताचा आर अश्विन याला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या हा खेळाडू इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत ...
रवी शास्त्रीनी जडेजा-अश्विन’बद्दल केले मोठे भाष्य !
नवी दिल्ली । भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना आधी श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया अश्या दोनही मालिकेत विश्रांती देण्यात आली ...
यावर्षी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे खेळाडू
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या नेथन लायनने भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला पाठीमागे टाकले आहे. यावर्षी त्याने ७ सामन्यात ...
आयसीसी एकदिवसीय क्रमवारी घोषित, विराट अव्वल !
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे. विराट कोहलीच्या खात्यात सध्या ८७३ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील डेविड ...
स्वातंत्र्याची ७० वर्ष: सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणारे ५ भारतीय खेळाडू
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा ...
स्वातंत्र्याची ७० वर्ष: सर्वाधिक शतके ५ भारतीय खेळाडू
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा ...
स्वातंत्र्याची ७० वर्ष: सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय खेळाडू
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा ...
स्वातंत्र्याची ७० वर्षे: टॉप १० क्रिकेट विक्रम
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा ...
७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४
पल्लेकेल: कालच्या १ बाद १९ वरून पुढे खेळ सुरु करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या ७ षटकातच २ मोहरे गमवावे लागले आहे. सकाळच्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर ...
तिसरी कसोटी: भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी, श्रीलंका दुसऱ्या डावात १ बाद १९
पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला पहिल्या डावात१३५ ...
तिसरी कसोटी: श्रीलंका सर्वबाद १३५, भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी !
पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला १३५ धावत ...