आर श्रीधर
अफगाणिस्तानला चॅम्पियन बनवणारा भारतीय ‘गुरू’ सापडला, टीम इंडिया सोबतही 7 वर्षांचा प्रवास
जवळपास 7 वर्षे भारतीय संघाची सेवा करणारे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांच्यावर अफगाणिस्तान क्रिकेट संघात मोठी जबाबदारी आली आहे. होय, हे खरं आहे. ...
‘या’ दोघांपैकी एकच फलंदाज इलेव्हनमध्ये खेळू शकेल, कारण पंतची जागा निश्चित आहे; माजी फील्डिंग कोचचे मत
नवा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेने नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. या ...
आतल्या गोटातील बातमी! रोहित आणि विराट होते एकमेकांचे कट्टर दुश्मन? माजी प्रशिक्षकाच्या खुलाश्याने खळबळ
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये खटके उडत असतात. हे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, काही वेळा या गोष्टी थेट समोर येत नाहीत. असे असले, तरीही ...
धक्कादायक! धोनीने खेळाडूंना दिलेली संघातून वगळण्याची धमकी, माजी प्रशिक्षकाचा नवा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना ...
‘तो सामना भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा’, माजी प्रशिक्षकांनी सांगितली 8 वर्षांपूर्वीची आठवण
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी लिहिलेल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकात सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत. भारतीय संघातील अनेक माहित नसलेल्या ...
“युवा खेळाडूंनी धोनीकडून शिकावे”, माजी प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला
जवळपास पाच वर्ष भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचे ...
संघाच्या बैठकीत रवी शास्त्रींनी धोनीलाही धरलेले धारेवर, माजी सहकाऱ्यामुळे समोर आला किस्सा
माजी दिग्गज एमएस धोनी याला भारताचा आतापर्यंचा सर्वोत्तम कर्णधार म्हटले जाते. धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी आजही त्याचा ...
धोनीने रिषभलाच पहिल्यांदा दिलेले निवृत्त होण्याचे संकेत, 2019 विश्वचषकावेळी झालेली ही चर्चा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व युवा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यातील नाते नेहमीच गुरु शिष्याचे राहिले आहे. आपण धोनीकडून बरेच काही शिकलो ...
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जोरदार प्रदर्शन केल्यावर दीपक हुड्डाचे भारतीय संघात पदार्पण झाले. सध्या तो एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. त्याने ...
असा बनला विराट एक उत्तम क्षेत्ररक्षक, फिल्डींग कोचने उलघडले गुपित
क्रिकेटच्या मैदानात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणे सर्वात अवघड असते. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. फलंदाजाच्या बॅटीचा कड घेऊन तो झेल स्लिपमध्ये असलेल्या खेळाडूला पकडता आला ...
…म्हणून धोनी राहिलाय भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, २ गोष्टीत कधीही नाही केली तडजोड
भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांमध्ये घवघवीत यश साध्य करत क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ म्हटला जाण्याचा मान मिळवला आहे. भारतीय संघाला जगातील ...
टी२० विश्वचषकात ‘हे’ ३ वेगवान गोलंदाज ठरणार हुकुमी एक्के, माजी प्रशिक्षकाची छातीठोक भविष्यवाणी
भारतीय क्रिकेट संघाला येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक २०२२ खेळायचा आहे. या विश्वचषकासाठी मजबूत संघबांधणी करण्यावर भारताचे संघ व्यवस्थापन केंद्रित करत आहे. त्याच दृष्टीने ...
कार्तिकमुळेच रोहित बनला ओपनर! वाचा नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची इनसाईड स्टोरी
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा हा एक यशस्वी सलामीवीर म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्वात ज्ञात आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात मध्य फळीतील फलंदाज म्हणून ...
खरी खिलाडूवृत्ती! केवळ संघहित लक्षात घेत विहारीने केली होती संघातून वगळण्याची मागणी
कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूंना मैदानावर उतरण्याची संधी हवी असते. क्रिकेटमध्येही सर्व खेळाडू अधिकाधिक सामने खेळण्याची इच्छा बाळगतात. मात्र, संघ व्यवस्थापनाला केवळ संघ हितासाठी संघातून ...
आपला जड्डू जगात भारी! माजी प्रशिक्षकाने केली मुक्तकंठाने प्रशंसा
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वात नुकताच बदल करण्यात आला. त्यासोबतच संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ (team India head ...