इंग्लंड क्रिकेट

टी20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंना अजूनही भारताचा व्हिसा नाही; पाकिस्तानशी कनेक्शन समोर

—
जानेवारी 15, 2026

भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करण्यात येणारा टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होतील. दरम्यान, इंग्लंड संघातील फिरकीपटू आदिल....

जो रूटचा मोठा पराक्रम, 41व्या शतकाने पाँटिंगशी बरोबरी; पुढचा नंबर सचिनचा?

—
जानेवारी 5, 2026

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतक ठोकून या महान विक्रमाची बरोबरी केली. मालिकेतील हे त्याचे....

जोस बटलरची ऐतिहासिक कामगिरी! एकाच वेळी 2 विक्रम मोडीत, रोहित शर्माला मागे टाकलं

—
सप्टेंबर 13, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जोस बटलरने एकाच वेळी दोन विक्रम केले. त्याने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्फोटक खेळी....

बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमध्ये, तरीही इंग्लंडसाठी का खेळतो हा खेळाडू?

—
ऑगस्ट 7, 2025

अँडरसन-तेंडुलकर मालिकेत इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या संघाला जोरदारपणे हाताळले, पण तुम्हाला माहिती आहे का की स्टोक्सचा जन्म इंग्लंडमध्ये नाही तर न्यूझीलंडमध्ये झाला.....

IND vs ENG: बुमराहने घेतला बळी, पण नशिबाने दिला दगा! शेवटचं षटक ठरलं नाट्यमय

—
जून 22, 2025

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांवर संपल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर....

Joe-Root

वनडे क्रिकेटमध्ये जो रूटने रचला इतिहास! ‘या’ दिग्गजाचा रेकाॅर्ड मोडला

—
जून 2, 2025

Joe Root Record: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात एक मोठा रेकाॅर्ड केला आहे. जो रूट आता इंग्लंडच्या वनडे इतिहासात....

इंग्लंडची लाजिरवाणी हार; चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाण गोलंदाजाची जादू

—
फेब्रुवारी 27, 2025

इंग्लंडला क्रिकेटचा बालेकिल्ला मानले जात असले तरी, या संघाला कधीही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावेळीही अफगाणिस्तानसारख्या संघाने या स्पर्धेत इंग्लंडचा प्रवास विजयाने संपवला आहे.....

चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर निराश दिसला जोस बटलर; म्हणाला…

—
फेब्रुवारी 27, 2025

बुधवारी (26 फेब्रुवारी 2025) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. खराब फॉर्ममुळे टीका होत असलेला इंग्लंडचा कर्णधार....

England-Team

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी20 साठी पदार्पण करणार 3 नवे चेहरे, इंग्लंडची आगळी-वेगळीच प्लेइंग 11

—
सप्टेंबर 10, 2024

उद्यापासून (11 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया (England Vs Australia) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या टी20....

Jos-Buttler

टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का! जोस बटलर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

—
मे 21, 2024

आयपीएल 2024 च्या हंगामात जोस बटलर राजस्थान राॅयल्स संघाचा भाग होता. मात्र इंग्लंडच्या पाकिस्तान विरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी तो आयपीएलचा उर्वरित हंगाम मध्येच सोडून मायदेशी....

kieron pollard

इंग्लंडला टी-20 वर्ल्डकप जिंकवून देणार कायरन पोलार्ड! कॅरेबियन दिग्गजाच्या खांद्यावर नवी जबाबदारी

—
डिसेंबर 24, 2023

वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा चाहतावर्ग मोठा आहे. पोलार्ड नोव्हेंबर 2022मध्ये इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्त झाला आणि मुंबई इंडिन्सचा फलंदाजी प्रशिक्षक बनला.....

Andrew Flintoff

माजी क्रिकेटपटूला मिळणार 91 कोटींची भरपाई, ‘टॉप गीअर’ शूटदरम्यान घडला होता भीषण अपघात

—
ऑक्टोबर 14, 2023

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफला लवकरच 9 दशलक्ष पौंड (91 कोटी रुपये) भरपाई मिळणार आहे. ही भरपाई बीबीसी त्याला देणार आहे. वास्तविक, बीबीसीच्या ‘टॉप गियर’....

Alastair Cook

ऍलिस्टर कूकचा कठोर निर्णय! लवकरच खेळणार शेवटचा क्रिकेट सामना

—
सप्टेंबर 21, 2023

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूक याने गुरुवारी (21 सप्टेंबर) मोठा निर्णय घेतल्याचे समजते. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आता क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होत आहे.....

Jofra Archer

मुंबईचा ‘धनुर्धर’ झाला एकदम फिट, बुमराहच्या साथीने संघाला मिळवून देणार सहावी आयपीएल ट्रॉफी

—
जानेवारी 1, 2023

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा सोळावा हंगाम लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेची क्रेझ भारताच्या घराघरात आहे. नव्या हंगामासाठी या स्पर्धेचा मिनी लिलाव कोचिन येथे....

England Team after winning World Cup

इंग्लंड संघासाठी 2022 ठरलं बेस्ट! विश्वचषकही जिंकला अन् खेळाडूही झाले कोट्याधीश

—
डिसेंबर 25, 2022

नुकताच आयपीएलचा लिलाव कोचिन येथे पार पडला. आयपीएलच्या या मिनी लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला. प्रत्येक फ्रेंचायझी संघाची या खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी....