इंग्लंड वि भारत तिसरा कसोटी सामना

विराट ठरलाय गावसरकर-धोनीलाही सरस, खास विक्रम नावावर करत झालाय एक नंबर

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या ...

Virat-Kohli

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा फलंदाजीवरुन विराटला टोला; म्हणे, ‘आशियाई फलंदाज असून इंग्लंडमध्ये फ्लॉप’

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे चाहते त्याच्या मोठ्या खेळीची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. पण विराटची बॅट अजून तरी शांतच राहिली आहे. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर ...

अन् आपल्या राग आवरत विराट पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फक्त म्हणाला, ‘हो, धन्यवाद’

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कसोटीच्या चौथ्या दिवशी झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार ...

Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane

चौथ्या कसोटीपूर्वी भारताला टेंशन! विराट, अजिंक्य, पुजारा यांचे ओव्हलवरील आकडे चिंता वाढवणारे

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल मैदानावर खेळला जाईल. लॉर्ड्स कसोटी जिंकणाऱ्या भारतीय संघाला लीड्समध्ये एका डावाने पराभव पत्करावा ...

दुखापतीमुळे जडेजाचे चौथ्या कसोटीत खेळणे अनिश्चित, बड्या क्रिकेटरने सुचवली ‘ही’ २ नावे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडकडून एक डाव आणि 76 धावांनी पराभूत झाला. यासह इंग्लडने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ...

इंग्लंडच्या भेदकतेपुढे भारताची भंबेरी! विराटच्या ‘या’ निर्णयांनी हुकवली सलग दुसऱ्या विजयाची संधी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लडने भारताला एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने ...

लीड्स कसोटीनंतर इंग्लंडची सलग दुसऱ्या विजयाची तयारी, ‘या’ धुरंधराला देणार संधी!

इंग्लंडने भारतीय संघाचा लीड्स कसोटीत दारुण पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी सामना जिंकल्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली ...

लाईव्ह सामन्यात पंतभाऊ वेगळ्याच धुंदीत, गोलंदाजाने रनअप घेतला; तरीही करत होता शॅडो बॅटिंग

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मैदानावर त्याच्या विचित्र कृत्यांसाठी ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) पंतने असेच काहीसे केले, ज्याचा व्हिडिओ ...

भारताच्या ‘त्रिमूर्ती’लाही पुरुन उरला एकटा जो रूट, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक

लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाला कल्पना होती की, या सामन्याचा निकाल काय लागणार आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ 78 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर ...

‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावत ...

इंग्लंडपुढे रिषभ ठरला नामोहरम, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ लाजिरवाणी कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, युवा फलंदाज रिषभ पंत या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी मोठा खेळाडू म्हणून ...

पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या विराट ब्रिगेडविरुद्ध ‘या’ योजनेसह उतरलाय इंग्लंड संघ

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला लीड्समध्ये तिसऱ्या कसोटीत चांगली सुरुवात करता ...

विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी

कसोटी क्रिकेट दररोज आपला रंग बदलते आणि हेच तर त्याचे सौंदर्य आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही हे दिसून येत आहे. ...

‘रिषभला स्टान्स का बदलायला सांगितला?’ म्हणत गावसकरांनी चक्क पंचांना ऐकवले नियम

भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंतच्या खेळपट्टीच्या बाहेर उभे राहण्याच्या भूमिकेवर इंग्लंडच्या पंचांनी आक्षेप का घेतला? असा ...

‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी

भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 78 धावांवर गारद झाला. किंतु दुसऱ्या डावात भारतीय संघाने अप्रतिम पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ...