इंदोर कसोटी खेळपट्टी
बीसीसीआयने दाखवून दिली ताकद! अखेर आयसीसीला बदलावा लागला ‘तो’ निर्णय
इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळला गेला होता. हा सामना केवळ तिसऱ्याच दिवशी पहिल्या सत्रात समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने यजमान....






