इयान चॅपेल यांनी व्यक्त केली आपली प्रतिक्रिया
INDvsENG: टीम इंडियाने इंग्लंडच्या ‘या’ उणीवेचा फायदा घेतला; माजी दिग्गजाने मांडले मत
जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून विजय मिळवला. हा सामना ५ दिवसांऐवजी २ दिवसातच संपला....






