इशान किशनचा क्षेत्ररक्षणाचा सराव

Ishan Kishan

बॅटिंग मास्टर टू कॅच मास्टरची तयारी! आयपीएलपुर्वी इशान करतोय क्षेत्ररक्षणाचा कसून सराव, पाहा फोटो 

मार्च 27, 2021

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखला जाणारा इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथील मुंबई इंडियन्स विरुद्ध....