एकदिवसीय क्रिकेट
इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतक करत मोडले 5 मोठे विक्रम..!
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) अनेक विक्रम रचले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 177 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली, त्यादरम्यान त्याने 12 चौकार आणि....
संघाला मोठा झटका! एकदिवसीय मालिकेपूर्वीच स्टार अष्टपैलू बाहेर
श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) संघात आगामी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघातील मालिकेला उद्यापासून (13 नोव्हेंबर) होणार आहे.....
IND vs NZ; वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे संघाची धुरा
नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकात (ICC Women’s T20 World Cup) भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. भारत टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता.....
फक्त 264 धावा नाही, तर रोहितचा ‘हा’ रेकाॅर्ड मोडीत काढणे अशक्य!
भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक रेकाॅर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. रोहित सर्व यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे काही रेकाॅर्ड्स असे आहेत,....
‘या’ दिग्गज गोलंदाजांनी घेतली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक! एका भारतीयाचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (International Cricket) तिन्ही फाॅरमॅटमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांच्या अथवा दिग्गज गोलंदाजांच्या नावावर अनेक रेकाॅर्ड्स आहेत. क्रिकेटच्या कोणत्यातरी फाॅरमॅटमध्ये एखादा खेळाडू असे रेकाॅर्ड बनवून ठेवतो.....
आश्चर्यकारक…! वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टाॅप-5 गोलंदाजांमध्ये एकही नाही भारतीय
क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले ज्यांनी त्यांच्या धारदार गोलंदाजीनं क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. अनेक गोलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळाले, तर काही गोलंदाज वनडेत हिरो....
38 वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडू ठरले अयशस्वी! या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही एकही शतक
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. या दौऱ्यावर भारतानं 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. त्यामध्ये श्रीलंकेनं एकदिवसीय मालिकेत भारताचा 2-0 ने पराभव केला. भारताला आता....
“चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत…” भारतीय संघाबद्दल माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
आगामी 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स (Champions Trophy) ट्राॅफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यासाठी भारतीय संघाकडे केवळ 3 एकदिवसीय सामने राहिले आहेत. नुकताच भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपला.....
श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय संघात केले दुर्लक्ष? ‘या’ खेळाडूनं केला मोठा खुलासा
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारताने श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. ज्यामध्ये भारताने टी20 मालिका 3-0 ने जिंकली आणि....
“मी कोहलीला पाठीशी घालत नाही पण…” श्रीलंकेविरुद्ध गमावलेल्या मालिकेनंतर कार्तिकचा मोठा दावा
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही. भारत आणि श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्यात....
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत किती एकदिवसीय सामने खेळणार? जाणून घ्या एका क्लिकवर
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता. तिथं दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली. टी20 साठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे होती, तर....
“सर आता चॅम्पियन्स ट्राॅफी जिंका” श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यानं केली मागणी
भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत अपयश आलं. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. त्यामध्ये श्रीलंकेनं 2-0 नं ही मालिका जिंकली.....
पदार्पण सामन्यात पहिली विकेट घेताच परागच्या नावावर ‘हा’ शानदार रेकाॅर्ड
भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज (7 ऑगस्ट) कोलंबो मैदानावर रंगला आहे. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 249 धावांचं आव्हान ठेवलं....
IND vs SL: एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर रियान पराग भावूक म्हणाला…
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळला जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळली....
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहितनं मारली मुसंडी, तर कोहलीचं झालं नुकसान
सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय़ मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन एकदिवसीय सामने खेळले गेले. त्यामध्ये पहिला सामना बरोबरीत....



















