एमआय केपटाऊन विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न केप

‘एमआय केपटाऊन’चा सनसनाटी विजय, SA20 ट्रॉफी उंचावत इतिहास रचला!

फेब्रुवारी 9, 2025

SA20 लीग 2025 च्या अंतिम सामन्यात एमआय केपटाऊनने सनरायझर्स इस्टर्न केपचा 76 धावांनी पराभव करत पहिल्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....