एशियन गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघ
किती ही उदासीनता? भारतीय महिला संघ 9 महिन्यांपासून प्रशिक्षकांविना, बीसीसीआयचे दुर्लक्ष
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी (27 ऑगस्ट) आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा केली. पुरुष संघाचे मुख्य....






