ऑफिशियल किट

ग्रँड वेलकम! एमएस धोनीने केले पुजारासह ७ नव्या खेळाडूंचे चेन्नई संघात खास स्वागत, पाहा फोटो

एप्रिल 8, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला उद्यापासून(९ एप्रिल) सुरुवात होत आहे. या हंगामाच ३ वेळचे विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा पहिला सामना १० एप्रिलला मुंबईतील वानखेडे....