ऑलिंपिक २०२०

टोकियो ऑलिंपिक्स मेडल: भारत एका ‘गोल्ड’सह ४८ व्या स्थानी, तर चीनला पछाडत अमेरिकेने पटकावला अव्वल क्रमांक

मागील दोन आठवडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या टोकियो ऑलिंपिक्स २०२० या खेळांच्या महाकुंभाचा रविवारी (८ ऑगस्ट) समारोप झाला. या दरम्यान अनेक देशांनी पहिल्यांदाच ...

नीरजला ‘आदर्श’ म्हणणारे ट्वीट पाकिस्तानी भालाफेकपटूने केले डिलीट; उमटतायत प्रतिक्रिया

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेक या खेळात भारताचा शेवटचा ऍथलिट नीरज चोप्रा उतरला होता. या स्पर्धेत त्याच्याकडून भारतीय चाहत्यांना पदकाच्या प्रचंड ...

नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी करताच त्याच्या गावी झाला जल्लोष! व्हिडिओ पाहून तुम्हीही आनंदाने नाचाल

प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो, ज्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या असंच काहीसं भारतीयांच्या बाबतीत आहे. त्यातल्या त्यात भारताच्या हरियाणा राज्यातील खांडरा गावातील ...

तब्बल ६ कोटींचे बक्षीस, क्लास वनची पोस्ट आणि बरंच काही! पाहा सुवर्णपदक विजेत्याला काय काय मिळणार?

टोकियो। शनिवारी (७ ऑगस्ट) भारतीय खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकी खेळात ऑलिंपिक्स २०२० मध्ये देशाची मान उंचावली आहे. त्याने या खेळात दुसऱ्याच प्रयत्नात सर्वाधिक लांब ...

सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्रावर उधळली स्तुतीसुमने; म्हणाले, ‘त्याने जे साध्य केलंय…’

भारतासाठी आज खूपच आनंदाचा दिवस आहे. कारण टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय पठ्ठ्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून भालाफेकपटू ...

अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील शनिवारचा दिवस (७ ऑगस्ट) भारतासाठी आनंद घेऊन आला आहे. भालाफेक या खेळात भारताच्या नीरज चोप्राने अव्वल क्रमांक पटकावत ऑलिंपिकचे सुवर्ण ...

नाद करायचा नाय! इराणच्या कुस्तीपटूला चितपट करत बजरंग पुनियाने मिळवले सेमीफायनलचे तिकीट

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने देशाची मान उंचावली आहे. शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बजरंगने इराणच्या ...

अरेरे! सीमा बिस्ला पहिल्याच सामन्यात ट्युनिशियाच्या कुस्तीपटूकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदक जिंकण्याची शक्यता

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) भारतीय महिला कुस्तीपटूने निराश केले. भारतीय कुस्तीपटू सीमा बिस्ला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. महिलांच्या ५० किलो ...

पदकाच्या दिशेने वाटचाल! भारताच्या बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या कुस्तीपटूला धूळ चारत गाठली क्वार्टर फयनल

भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या सामन्यात भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने ...

दुर्दैव! ग्रेट ब्रिटनकडून भारतीय महिला संघाचा ४-३ ने पराभव; भंगले पहिले ऑलिंपिक पदक पटकावण्याचे स्वप्न

भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करत देशाला ४१ वर्षानंतर ऑलिंपिकचे पदक मिळवून दिले. यानंतर आता शुक्रवारी (६ ऑगस्ट) कांस्य पदकाचा सामना भारतीय महिला ...

भारीच ना! पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनवर ३-२ ने आघाडी

भारताच्या पुरुष हॉकी संघाने गुरुवारी (५ ऑगस्ट) जर्मनीला ५-४ ने पराभूत केले आणि देशाला ४१ वर्षानंतर ऑलिंपिकचे पदक मिळवून दिले. यानंतर आता शुक्रवारी (६ ...

फायनलमध्ये पोहोचलेला रवी दहिया करणार वडिलांचे स्वप्न पूर्ण; वाचा त्याच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कझाखस्तानच्या सनायव नूरिस्लामला पराभूत ...

जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. ...

भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारतासाठी महिला हॉकी खेळातून वाईट बातमी येत आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला अर्जेंटिनाविरुद्ध १-२ ने पराभव ...

उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू

भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी ...

1239 Next