ओडिशा एफसी
बंगळुरू प्ले ऑफसाठी प्रयत्नशील, तर ओडिशा तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक
बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या प्ले ऑफच्या आशा अजूनही सोडलेल्या नाहीत. मागील आठवड्यात विजय मिळवून ३ गुणांची कमाई करणारा बंगळुरू ...
ओडिशा एफसी पुन्हा विजयीपथावर, ईस्ट बंगाल एफसीवर 3-1 अशी मात
सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर ओडिशा एफसीने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल)मॅचवीक 14मधील शनिवार (7 जानेवारी)स्पेशल लढतीत ईस्ट बंगाल एफसीवर 3-1 असा विजय नोंदवला. या विजयासह ...
ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी; ईस्ट बंगालशी सामना
इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. ओडिशा एफसी शनिवारी (7 जानेवारी) घरच्या प्रेक्षकांसमोर ...
मुंबई सिटीची नवीन वर्षात दमदार सुरुवात; ओडिशाविरुद्धच्या विजयात छांगटे ठरला नायक
नवीन वर्षाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई सिटी एफसीने दणक्यात सुरुवात केली. हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये अपराजित असलेल्या एकमेव मुंबई सिटीने सोमवारी (2 ...
केरळा ब्लास्टर्सने पटकावले तिसरे स्थान; संदीप सिंगचा गोल ओडिशाला हरवण्यासाठी पुरेसा ठरला
केरळा ब्लास्टर्सच्या घरच्या मैदानावरील सामना हा फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणीचाच असतो. काहीही झालं तरी अखेरपर्यंत आपल्या संघाच्या मागे उभे राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंचीही तितकीच सुरेख साथ ...
ओडिशाला चांगले खेळूनही विजय नाही मिळाला, मोहन बागानने सामना गोल शून्य बरोबरीत रोखला
यजमान ओडिशा एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या आजच्या सामन्यात एटीके मोहन बागानपेक्षादर्जेदार खेळ केला. पण, नशिबाने पाठ फिरवल्याने ओडिशाला गोलशून्य ...
घरच्या मैदानावर ओडिशा एफसी विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, एटीके मोहन बागानचे आव्हान
हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)चा आता मध्यंतरानंतरचा टप्पा सुरू होत आहे आणि या आठवड्याचा पहिला सामना ओडिशा एफसी विरुद्ध एटीके मोहन बागान ...
ओडिशा एफसी सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील, नॉर्थ ईस्ट युनायटेड अजूनही पहिल्या गुणांच्या शोधात
भुवनेश्वर, १ डिसेंबर : सात सामन्यांत ५ विजयाची नोंद करणाऱ्या ओडिशा एफसीला हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) गतविजेत्या हैदराबाद एफसीला तालिकेत मागे ...
ओडिशा एफसीला विजयपथावर परतायचे आहे, पण समोर ईस्ट बंगाल एफसीचे तगडे आव्हान
कोलकाता, १७ नोव्हेंबर : ईस्ट बंगाल एफसी हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या या पर्वात घरच्या मैदानावर पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मागील ...
ओडिशा एफसीने अखेर शोधला विजयाचा मार्ग; नॉर्थ ईस्टवर २-० ने मात
गोवा दिनांक १८ जानेवारी- एरिडाई सुआरेझ आणि झेव्हियर हर्नांडेझ यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर ओदिशा एफसीनं आजा इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) नॉर्थ ईस्ट ...
आयएसएल २०२१-२२: जमशेदपूर एफसीनं निर्दयीपणे केली ओडिशा एफसीची शिकार; ग्रेग स्टीवर्टनं नोंदवली पहिली हॅट्रिक
गोवा। ग्रेग स्टीवर्टच्या हॅटट्रिकच्या जोरावर जमशेदपूर एफसीनं हिरो इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात ओडिशा एफसीवर दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या आयएसएलमधील पहिली ...
फॉर्मात असलेल्या ओडिशा एफसीविरुद्ध जमशेदपूरची लागणार कसोटी
गोवा : ओडिशा एफसी आणि जमशेदपूर एफसी या ‘टॉप फोर’ संघांमध्ये मंगळवारी (१४ डिसेंबर) होणारी हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मॅच रंगतदार होण्याची शक्यता ...