कँडीस वॉर्नरने केलेले ट्विट
पती वॉर्नरला कमी लेखणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची कँडिसने चांगलीच जिरवली, ‘अशा’ शब्दांत फटकारले
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या अंतिम....






