कसोटी क्रिकेट 2024
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं रचला इतिहास! 30 वर्षापूर्वीचा रेकाॅर्ड काढला मोडीत
सध्या नॉटिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघानं इतिहास रचला आहे. इंग्लंडनं या सामन्यात प्रथम फलंदाजी....






