‌‌ कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स

थॅन्क्यू पॉली! 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबईला यशाच्या शिखरावर नेणारा ‘बिग मॅन’

—
नोव्हेंबर 15, 2022

वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड याने मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2023 रिटेन्शनआधी‌ त्याने हा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला.....