कुस्ती
मुंबईत कुस्तीचा महासंग्राम: ‘नरसिंह यादव दंगल लीग’चे चॅम्पियनपद महाराष्ट्राकडे
अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव....
मुंबईत पहिल्यांदाच! देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचा ‘महामुकाबला’
देशातील कुस्तीप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवानांचा थरारक महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अर्जुन पुरस्कार विजेते व....
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला ‘अवैध शस्त्र तस्करी’ प्रकरणात पंजाबमध्ये अटक!
पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) विभागाने पपला गुज्जर गुंडागर्दीच्या जाळ्यात अडकलेल्या चार संशयितांना पकडले. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेखचा समावेश आहे. (International-level wrestler....
मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा..!
ऑलिम्पिक मधून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आज गुरुवारी (8 ऑगस्ट) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश....
कॅनडात चमकले महाराष्ट्राचे पठ्ठे! विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंह यादवचे सोनेरी यश
जगभरातील पोलिसांचे ऑलिंपिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी सुवर्णपदके आपल्या नावे केली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय....
Wrestler Protest: पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट; सुवर्णपदक विजेत्यांचे आता काय होणार?
विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह कामगिरी करणाऱ्या सर्व कुस्तीपटूंना गुरुवारी मोठा धक्का बसला आहे. तर, या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण....
प्रतीक्षा बागडी बनली पहिला महिला महाराष्ट्र केसरी! अंतिम लढतीत वैष्णवी पाटीलला दाखवले आस्मान
यावर्षी पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली गेली. सांगलीमध्ये पार पडलेल्या या महिला कुस्ती स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली. मुळची सांगलीची असणारी प्रतीक्षा....
महाराष्ट्र केसरी 2023 | माती विभागातून महेंद्र गायकवाड फायनलमध्ये, सिकंदरला दाखवले आस्मान
कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत अखेरच्या दिवशी खुल्या गटातून माती व गादी विभागातील अंतिम फेरीचे सामने....
महाराष्ट्र केसरी 2023: गादी विभागातून हर्षवर्धन सदगीरची आगेकूच; पुण्याच्या प्रतीक जगतापला सुवर्ण
कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी : हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांनी गादी विभागातून आगेकूच करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५....
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास 5 गोष्टी घ्या जाणून
भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट आज (20 नोव्हेंबर) 33वा वाढदिवस साजरा करत आहे. हरियाणातील एका गावातून आलेल्या बबीताने तिच्या वडीलांच्या मार्गदर्शानाखाली आजपर्यंतच्या कारकिर्दीत यशाची अनेक....
















