कुस्तीपटूंच्या आंदोलनला क्रिकेटपटूंचा पाठिंबा

कुस्तीपटूंना विश्वविजेत्यांची साथ! 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाने दिले खास निवेदन

जून 2, 2023

एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू....