कुस्ती
लाल मातीतील पठ्ठ्या बनला फौजदार! पैलवान राहुल आवारे पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक पदी
भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता राहुल आवारे याची पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याचीदेखील दोन वर्षांपूर्वी....
सात नाही तर आठ फेरे घेत संगीता फोगट, बजरंग पुनिया अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो
‘दंगल गर्ल’ गीता आणि बबीता फोगट यांची छोटी बहीण संगीता आणि पद्मश्री पुरस्कार विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचा बुधवारी(२५ नोव्हेंबर) विवाहसोहळा पार पडला. जवळच्या नातेवाईकांच्या....
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार की नाही? पाहा काय घेतलाय कुस्तीगीर परिषदेने निर्णय
अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणेच कुस्तीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार की नाही याबाबद अनेकांना प्रश्न पडला होता. पण ही....
‘दंगल गर्ल’ बबीता फोगट होणार आई, फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’
भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकांउंटवर बेबी बंपसह पती विवेक सुहाग बरोबरचा एक फोटो शेअर करत ही....
…म्हणून WFI ने महिला राष्ट्रीय शिबिर रद्द करण्याचा घेतला निर्णय
जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान घातल्याने क्रीडा क्षेत्रही ठप्प पडले होते. पण आता हळू हळू क्रीडा क्षेत्र सुरळीत मार्गावर परतत आहे. अनेक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा विविध....
…म्हणून दोनवेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार सोडणार होता मॅटवरील कुस्ती
भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने दोन वेळा ऑलिंपिक पदकं जिंकली आहेत. तो दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू आहे. विशेष म्हणजे तो 2002 च्या....
…म्हणून बजरंग पुनिया आणि संगिता फोगटचे होणार नाही धुमधडाक्यात लग्न
भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनीया आणि संगीता फोगट येत्या २५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यांचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने होणार आहे. कारण सध्या भारतात....
विश्व कुस्ती चॅम्पियनशीप २०२० ऐवजी होणार ‘ही’ स्पर्धा, UWW चा मोठा निर्णय
कोरोना व्हायरसच्या संकटाचा अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक मोठ्या स्पर्धा एकतर रद्द झाल्या किंवा स्थगित झाल्या. तर काही स्पर्धांमध्ये बदल झाले.....
‘हे’ स्वप्न पूर्ण करण्यासाठी साक्षी मलिक पहिल्यांदा उतरली होती कुस्तीच्या रिंगणात
भारताची ऑलिंपिक पदक विजेती स्टार कुस्तीपटू साक्षी मलिकने नुकतेच बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या ‘द ए-गेम बाय पीव्ही सिंधू’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान....
कोन बनेगा करोडपतीमध्ये विचारण्यात आला कुस्तीबद्दल ‘हा’ प्रश्न
अमिताभ बच्चन निवेदन करत असलेला कोन बनेगा करोडपती हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवर विविध प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांवर बक्षीस रक्कमही....
सात महिन्यांनंतर भारतीय महिला कुस्तीपटूंच्या सरावाला सुरवात
मागील ७ महिन्यांपासून भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सरावालाही ब्रेक लागला होता. तरी लॉकडाऊन-५ नंतर खेळाडूंना सराव सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती.....
विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी
अमेरिकन कुस्ती संस्था ‘यूएसए रेसलिंग’ ने जाहीर केले आहे ते यावर्षी १२ ते २० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीपसाठी त्यांचा संघ पाठवणार नाही. ही स्पर्धा....
मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!
प्रो कबड्डीतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 11 ऑक्टोबरला भारताचा अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर आपली....
त्याने कुस्ती सोडली नसती तर आज भारत एका प्रतिभाशाली कबड्डीपटूला मुकला असता!
प्रो कबड्डीतर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाचे दुसरे सत्र सध्या सुरु आहे. या सत्रात रविवारी (११ ऑक्टोबर) अष्टपैलू कबड्डीपटू मनजीत चिल्लर उपस्थित....
अर्जून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे म्हणाला…
काल(२१ ऑगस्ट) क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला....




