केंटो मोमोटा
बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूची सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज(24 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019मध्ये महिला एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात चीनच्या चेन यू फेईचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत....
बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: साईप्रणीतला कांस्यपदक; उपांत्यफेरीत बसला पराभवाचा धक्का
भारताचा बॅडमिंटनपटू साईप्रणीतला आज(24 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यफेरीत अव्वल मानांकीत जपानच्या केंटो मोमोटाकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले....
किदांबी श्रीकांत बरोबरच सिंधूचीही चायना ओपनमध्ये निराशा
भारतीय बॅटमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि पीव्ही सिंधू हे दोघेही चायना ओपनच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाले आहेत. श्रीकांत जपानचा वर्ल्ड चॅम्पियन केंटो मोमोटा विरुद्ध खेळताना....





