केविन पीटरसन
मोठी बातमी! केविन पीटरसन इंग्लंड संघात परतला, 2027 वर्ल्डकपच्या पार्श्वभुमीवर मिळाली ‘ही’ नवी जबाबदारी
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा वादग्रस्त शेवट झाल्यानंतर 12 वर्षांनी, केविन पीटरसन पुन्हा इंग्लंड संघात परतला आहे. 2027 वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभुमीवर त्याला इंग्लंड पुरुष संघामध्ये मोठी जबाबदारी....
इब्राहिम झद्रानचा मोठा विक्रम; झहीर अब्बास आणि पीटरसनसारख्या दिग्गजांची बरोबरी
अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर फलंदाज इब्राहिम झद्रानने आयर्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात (ODI) शानदार फलंदाजी करत क्रिकेटच्या इतिहासात आपले एक विशेष स्थान निर्माण केले. बेलफास्ट येथील सिव्हिल....
बॉल मशीनवरही भारी पडला वैभव! श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला, व्हिडिओ पाहाच
युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने आता बॉलिंग मशीनचा डाव उधळून लावला आहे. त्याने अवघ्या २५ चेंडूंत शतक झळकावले आहे. त्याला श्रेयस अय्यरचा विक्रम मोडण्यात मात्र....
सलग 5व्या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्समध्ये मोठा बदल? अभिषेक नायर हटणार….
आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. 17 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केकेआरला पाच गडी राखून पराभवाचा....
अबब! 122 मीटर उंच कॅच जोस बटलरने पकडला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद
इंग्लंडचा विकेटकिपर-फलंदाज जोस बटलर याने विश्वविक्रम केला आहे, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सर्वात उंच क्रिकेट चेंडू झेलण्याचा विक्रम बटलरने आपल्या नावे केला....
टी20 वर्ल्ड कपमध्ये जेकब बेथेलचा मोठा पराक्रम; केविन पीटरसननंतर अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू
यंदाच्या टी-२० विश्वचषकातील इंग्लंडचा पहिला सामना आज नेपाळविरुद्ध खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली.....
बुलेटप्रूफ कारनेच का प्रवास करतो राशिद खान? अफगाण स्पिनरचा धक्कादायक खुलासा
अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू रशीद खानने त्याच्या देशातील दैनंदिन जीवनाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला दिलेल्या मुलाखतीत, रशीदने खुलासा केला की....
पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दोन संघ… केविन पीटरसनने सांगितले चॅम्पियन्स ट्रॉफीचे टॉप-4 संघ
चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. पण जेतेपद....
इंग्लंडच्या माजी खेळाडूला व्हायचंय भारताचा बॅटिंग कोच, टीम इंडियाविरुद्ध ठोकल्या आहे खोऱ्यानं धावा
नुकत्याच समोर आलेल्या एक वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट टीम नव्या फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाकडे अधिकृत फलंदाजी प्रशिक्षक नाही. संघात दोन सहाय्यक....
भरकटलेल्या पृथ्वी शॉला दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा, केविन पीटरसन म्हणाला…
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मात्र तो आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार नाही. आयपीएल मेगा लिलावात शॉला कोणत्याही संघानं विकत....
“फिरकी गोलंदाजी खेळण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे….” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं टीम इंडियाला डिवचलं
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने फिरकी खेळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिरकीपटूंना तासनतास सतत खेळत राहणे. असे म्हटले आहे. फिरकी खेळण्याचा कोणताही जलद मार्ग नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या....
“…तर बास्केटबॉल-फुटबॉल खेळा”, पीटरसनचा अप्रत्यक्षपणे रोहित आणि विराटवर निशाणा!
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यानंतर भारतीय संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: भारताच्या अनुभवी फलंदाजांना अधिक लक्ष्य केले जात आहे, जे....
पाकिस्तानने 12 महिन्यांत बदललेत ‘इतके’ कर्णधार; प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनीही सोडलीय साथ
पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा संकटात सापडला आहे, कारण त्यांची नेतृत्व आणि प्रशिक्षक बदलाची कधीही न संपणारी संगीत खुर्ची सुरूच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी....
गॅरी कर्स्टनच्या अचानक राजीनाम्यानंतर केविन पीटरसनने पाकिस्तान बोर्डाला सुनावले, म्हणाला…
पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 56 वर्षीय कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) मतभेदांमुळे हा....



















