कोरोना विषाणू

Camron-Green

AUS vs WI: कोरोनाची लागण झाल्यानंतरही कॅमेरून ग्रीन खेळला सामना, पाहा आयसीसीने काय घेतला निर्णय

जानेवारी 25, 2024

AUS vs WI 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ मैदानावर गुरुवारपासून (25 जानेवारी) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक अतिशय....

Fans-IPL

IPL 2022 | स्टेडियममधील प्रेक्षकांची टक्केवारी वाढणार? बीसीसीआयचा लवकरच निर्णय

मार्च 30, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. मागच्या हंगामात कोरोना विषाणूमुळे संपूर्ण आयपीएल प्रभावित झाली होती. त्यामुळेच बीसीसीआयने या हंगामातील सर्व साखळी सामने मुंबई....

IND-BEAT-NZ

कोरोनाची आडकाठी कायम! मायदेशातील ‘त्या’ मालिकेबाबत बीसीसीआय घेणार महत्त्वपूर्ण निर्णय

जानेवारी 20, 2022

भारतीय संघ (Team India) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळल्या....

IND-BEAT-NZ

कोरोनाची तिसरी लाट आली तरी मायदेशातील ‘ती’ मालिका होणारच! बीसीसीआयने घेतली परखड भूमिका

जानेवारी 7, 2022

भारताता सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. विशेषतः ओमिक्रॉन विषाणूमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता, पुढच्या महिन्यापर्यंत तिसरी लाट येण्याची....

BCCI-officials

न्यू इयर बोनस! रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना केले मालामाल; वाचा सविस्तर

जानेवारी 3, 2022

देशांतर्गत क्रिकेटमधील (domestic cricket) महिला सीनियर एकदिवसीय स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या स्पर्धा अलिकडच्या काळात पार पडल्या आहेत. पुढच्या काही....

कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी आयसीसीची कठोर नियमावली, बायो बबलसह भारताला ‘हे’ नियम लागू

मे 29, 2021

आगामी जून महिन्यात इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर जागतिक क्रिकेट मधील महामुकाबला रंगणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येतील. १८....

कोरोना विरोधी लढ्यासाठी इरफान पठाणचा पुन्हा पुढाकार! ‘ही’ संपूर्ण कमाई करणार दान

मे 15, 2021

भारतात सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस भारतातील कोरोना रूग्णसंख्या वाढतेच आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य सुविधांवर ताण वाढतो आहे. अशा परिस्थितीत सगळया क्षेत्रांमधून....

आनंदाची बातमी! केकेआरचे कोरोना पॉझिटिव्ह असलेले ‘हे’ दोन खेळाडू परतले घरी

मे 10, 2021

आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने विलगीकरणात होते. वरुण चक्रवर्तीला खांद्याच्या दुखापतीसाठी बायो बबल....

चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूची संवेदनशीलता, भारताला केली कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘ही’ मदत

मे 4, 2021

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात सध्या कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून मृतांच्या संख्येतही वाढ होते आहे. अशा परिस्थितीत आता विविध खेळाडूंनी भारतासाठी मदतीचा हात....

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केला मदतीचा हात पुढे

मे 3, 2021

संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच क्षेत्रांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. क्रिकेटमध्ये देखील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स....

Virat Kohli, Glenn Maxwell

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विमानात किवींसह ऑस्ट्रेलियन खेळाडू पण येणार? ग्लेन मॅक्सवेलने काढलाय भन्नाट उपाय

मे 1, 2021

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केल्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे काही खेळाडूंनी तसेच पंचांनी आयपीएल मधून माघार घेतली आहे. यात विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश....

कौतुकास्पद! सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील महिला क्रिकेटपटूने केले रक्तदान

एप्रिल 30, 2021

भारतात सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस भारतातील रुग्णसंख्या वाढतेच आहे. या परिस्थितीत सगळेच नागरिक आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच काही....

बीसीसीआयचा मोठा निर्णय, ‘ही’ देशांतर्गत स्पर्धा पुन्हा एकदा करण्यात आली स्थगित

मार्च 17, 2021

भारतात कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. अनेक राज्यांमध्ये टाळेबंदीची देखील घोषणा करण्यात आली आहे. सर्व काही बंद होत....

लसिथ मलिंगा नसला की मुंबईचं काही खरं नसतं, पहा इतिहास काय सांगतोय?

सप्टेंबर 4, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 अद्याप सुरू झालेला नाही. पण त्या आधीच या स्पर्धेतून स्टार खेळाडू बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या 13 व्या....