क्रिकेटच्या बातम्या मराठीत
युएईत घोंगावणार मॅक्सवेल-वॉर्नरचं वादळ, उर्वरित आयपीएल २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू होणार सहभागी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात....
‘मिस्टर ऍंड मिसेस बुमराह’ इंग्लंडमध्ये करतायत धमाल मस्ती, क्यूट सेल्फीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८....
कुलदीप यादवसाठी श्रीलंका दौरा ठरेल शेवटची संधी, संघात स्थान मिळण्याबाबत दिली ‘ही’ प्रतिक्रिया
येत्या काही दिवसात भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे....
विश्वविजेत्या टी२० संघातील ‘हे’ २ भारतीय धुरंधर पुन्हा घडवणार इतिहास, गाजवणार २०२१चा वर्ल्डकप
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचे पात्रता फेरीतील सामने ओमानमध्ये खेळले जाणार आहेत. टी-२०....
पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून ‘या’ भारतीय खेळाडूला विश्रांती!
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. बुधवारी (३० जून) या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला.....
गंभीर दुखापतीमुळे शुबमन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ क्रिकेटरला मिळणार तिकीट!
भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघामध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी मिळाली....
विराटच्या नेतृत्वात संपेल ‘या’ वेगवान गोलंदाजाची कारकीर्द, गेल्या ३ वर्षात खेळायला मिळाले मोजकेच सामने
भारतीय संघ सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्तम संघापैकी एक संघ आहे. गेल्या पाच वर्षांपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. नुकत्याच....
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला
नुकतीच इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका पार पडली आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने पाहुण्या श्रीलंका संघाचा ३-० ने धुव्वा उडविला.....
अश्विन-मितालीला मिळाले खेलरत्न पुरस्काराचे नामांकन, अर्जुन अवॉर्डसाठी ‘या’ ३ नावांची शिफारस
दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे....
धक्कादायक! पृथ्वी शॉनंतर ‘ही’ भारतीय क्रिकेटर डोपिंग प्रकरणात दोषी, ४ वर्षांसाठी झाली बॅन
गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ डोपिंग प्रकरणात दोषी आढळून आला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर दंड ठोठावला होता. हे प्रकरण होऊन....
कसोटी चँपियनशीपच्या गुण पद्धतीत बदल, स्लो ओव्हर रेटमुळे अंतिम सामन्याचा मार्ग होणार बंद!
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा हंगाम भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे सुरू होणार आहे. पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगला....
इंग्लंडमध्ये जिंकायचे असेल, तर ‘या’ कर्णधाराकडून घ्यावा ‘गुरुमंत्र’; धोनी-कोहली दोघेही ठरलेत फ्लॉप!
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही भारतीय....
नव्या फ्रँचायझींच्या येण्याने बीसीसीआयवर होणार ‘धन वर्षा’, किंमत पाहून फिरतील डोळे
इंडियन प्रीमियर लीग ही जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. ही लीग सुरू झाल्यापासून, बीसीसीआयने प्रत्येक हंगामात कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. कोरोनाच्या काळात अनेक....
इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजापुढे श्रीलंका फेल, पावरप्लेत ४ निर्धाव षटके टाकत केला ‘खास विक्रम’
श्रीलंकन संघाला टी-२० क्रिकेटमध्ये ३-० ने पराभूत केल्यानंतर, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात....




















