क्रिकेटच्या मराठीत बातम्या

Video: अश्विन,पंड्या आणि कुलदीप पाठोपाठ आता ‘या’ महिला क्रिकेटपटूंचेही प्रसिद्ध तमिळ गाण्यावर थिरकले पाय

मार्च 10, 2021

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात ५ सामन्यांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात येत आहे.तसेच मंगळवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात....

“एकीकडे पंत फटकेबाजी करत होता, दुसरीकडे बटलर हॉटेलमध्ये आराम..,” इंग्लिश दिग्गजाचा घरचा आहेर

मार्च 10, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील पहिला....

“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”

मार्च 10, 2021

भारतीय संघातील डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. याचे कारण असे की, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात....

T Natarajan, Virat Kohli, Hardik Pandya

टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार गोलंदाज पहिल्या टी२० सामन्यातून बाहेर? वाचा कारण  

मार्च 10, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. तसेच येत्या १२ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये ५ टी२०....

आयपीएलमध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी

मार्च 9, 2021

इंडियन प्रीमियर लीगची आवर्जून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा मुंबई, चेन्नई, कोलकत्ता,....

ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर

मार्च 9, 2021

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी हीची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. याचे कारण असे की,....

“रिषभ पंत एकटाच विरोधी संघाला पुरून उरेल, तो एक मॅचविनर खेळाडू आहे”

मार्च 9, 2021

भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही सामन्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत....

वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल 

मार्च 9, 2021

भारतीय संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. यानंतर १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना काही वेळ विश्रांती....