क्रिकेटपटू

धोनीने तेव्हा भर पत्रकार परिषदेत माझ्या कामगिरीवर केले होते प्रश्नचिन्ह उपस्थित

जून 2, 2020

मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने आपल्या कार्यकीर्दीच्या सुरवातीला चांगली गोलंदाजी करून छाप सोडली होती. मात्र कामगिरीत सातत्यपूर्णचा अभाव असल्यामुळे त्याला संघातील....

पाकिस्तानला घरी पाठविण्यासाठी टीम इंडिया जाणूनबुजून झाली पराभूत

मे 31, 2020

मुंबई ।  पाकिस्तान क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू भारतीय संघावर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात.  टीका करणे हा त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे. आता पाकिस्तानचा....

‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांची अतिशय महागडी कार गेली चोरीला

मे 30, 2020

मुंबई । भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली येथील भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांच्या वडिलांची एसयूव्ही कार चोरीला गेली आहे. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेची....

आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू न शकलेल्या ‘या’ खेळाडूने ईदच्या दिवशी कब्रस्थानमध्ये जाऊन घेतले दर्शन

मे 25, 2020

मुंबई । वयाच्या 16 नसीम शहाने पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून आईचे स्वप्न पूर्ण केले. पण आपल्या मुलाचं हे मोठे यश पाहण्यासाठी नसीमची....

रोहितने द्विशतक केलं की कोहली होतो रनआऊट, पहा कोणं म्हणतंय हे

मे 20, 2020

नवी दिल्ली । मागील काही काळापासून जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन नावे खूप मोठी झाली आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट आणि उपकर्णधार....

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११

मे 14, 2020

क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करण्याची गोष्ट नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणार आपले नशीब आजमावले आहे. यात अनेकजण यशस्वी ठरले तर अनेकजण अयशस्वीही ठरले. पाकिस्तानात इम्रान....

भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन

मे 4, 2020

-ओमकार मानकामे मुंबई क्रिकेटने आजपर्यंत भारताला जेवढे क्रिकेटपटू दिले असतील तेवढे कदाचितच दुसऱ्या कुठच्या शहराने किंवा राज्याने दिले नसतील. मुंबईची वर्षानुवर्षे खेळण्याची एक विशिष्ट पद्धती....

अर्जुन पुरस्काराने सन्मानित ५ महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू

मे 1, 2020

भारत सरकारकडून प्रत्येकवर्षी खेळामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आत्तापर्यंत ५० हून अधिक क्रिकेटपटूंना मिळाला आहे. यात अनेक महाराष्ट्राच्या  क्रिकेटपटूंचाही....

इरफान खान- असा अभिनेता ज्याला व्हायचं होतं क्रिकेटर

एप्रिल 29, 2020

मुंबई | प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं आहे. Colon infection झाल्याने त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र....

भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा

एप्रिल 25, 2020

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. त्यासाठी ते आवश्यक ती मेहनतही करतात. परंतु काहीवेळा खूप मेहनत करूनदेखील व्यक्तीला हवा तो निकाल मिळत नाही, ज्याची....

वेळच अशी आलीय की २४ शतकं केलेला हा खेळाडूही करतोय टाॅयलेट साफ

मार्च 25, 2020

जगभरात आपले पाय पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प अर्थात बंद पडले आहे. याचा क्रीडाक्षेत्रावरही अधिक परिणाम झालेला आहे. या व्हायरसमुळे अनेक क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित....

टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार

मार्च 19, 2020

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हनुमा विहारी या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये कौऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होता. पण सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पहाता त्याला यासाठी प्रतिक्षा करावी लागणार....

केवळ मैदानातच नव्हे तर इंस्टाग्रामवरही विराट कोहली ठरलाय ‘किंग’

फेब्रुवारी 18, 2020

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते विराटला सोशल मीडियावरही....

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटर २६ जानेवारीला करणार वयाची खणखणीत सेंच्युरी

जानेवारी 25, 2020

उद्या रणजीपटू वसंत रायजी हे वयाची शंभरी साजरी करणार आहेत. त्यांचा जम्न 26 जानेवारी 1920 मध्ये बडोदा येथे झाला होता. ते रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेले भारताचे....

इंजिनियर्स डे विशेष: क्रिकेटमधील ते ११ इंजिनियर…

सप्टेंबर 15, 2019

आज अभियंता दिवस. असं म्हणतात की इंजीनिअरने प्रोफेशन बदललं की काहीतरी मोठं होणार असतं. अशाच काहीतरी वेगळा मार्ग निवडलेल्या (अर्थात तो मार्ग क्रिकेटचा आहे. )....