क्वारंटाइन

क्वारंटीम..! रोहित शर्माने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, पाहा फोटो

जानेवारी 30, 2021

कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाविश्वावर अनेक बंधने लादली गेली आहेत. क्रिकेटदेखील यापासून निराळे राहिले नाही. सर्व प्रमुख स्पर्धा आणि मालिकांवेळी संघांना जैव प्रतिबंधक वातावरणात म्हणजेच बायो-बबलमध्ये....

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

सप्टेंबर 17, 2020

मुंबई । गेल्या महिन्यात कोरोनाव्हायरस संक्रमित आढळलेला चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) फलंदाज ऋतूराज गायकवाड अजूनही क्वारंटाइनमध्ये आहे. 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध....

दिल्ली कॅपिटलचा प्रशिक्षक दुबईत दाखल, ६ दिवसांत करणार या खेळाडूशी चर्चा

ऑगस्ट 27, 2020

मुंबई । दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग गुरुवारी दुबईला पोहोचला.  इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामापूर्वी रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाहून....

क्रिकेटर आयपीएल खेळायला दुबईला तर गेले, परंतू रुमच्या बाल्कनीतून साधावा लागतोय संवाद

ऑगस्ट 22, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 (आयपीएल) साठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झालेल्या खेळाडूंना सहा दिवस त्यांच्या खोल्यांमध्येच रहावे लागणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी बाल्कनीतून....

आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन

ऑगस्ट 6, 2020

मुंबई । आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन यंदा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे संघ दुबईला पोचल्यावर कोराना व्हायरसचा धोका....