fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन

August 6, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL


मुंबई । आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन यंदा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे संघ दुबईला पोचल्यावर कोराना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांना सहा दिवस क्वारंटाइनचे पालन करावे लागणार आहे. बुधवारी आयपीएलमधील संघ मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आयपीएलच्या एका फ्रँचायझी अधिका-याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलतांना सांगितले की, “आम्ही आरोग्याच्या प्रश्नांवर जोखीम घेऊ शकत नाही. संघातील सदस्यांना सहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल.”

दुबई सरकारच्या हेल्थ प्रोटोकॉलनुसार, तेथे पोहचल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. जर कुणाचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला तर चौदा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

बैठकीत जैवसुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर कॉन्फरन्सिंग कॉलद्वारे चर्चा करण्यात आली. प्रत्येक फ्रेंचायझीला स्वतःची बायोसाफ्टीची व्यवस्था करावी लागेल, तर बीसीसीआयने नियुक्त केलेली एजन्सी या संपूर्ण प्रकरणाची देखरेख करेल. दरम्यान, संघ मालकांनी आपापल्या संघाला 24 सदस्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शविली.

तसेच विव्होने आयपीएलचा मुख्य प्रायोजक होण्यास यंदा नकार दिला आहे. विव्होने माघार घेतल्याने फ्रेंचायझी आणि बीसीसीआय या दोघांनाही त्रास होणार आहे. या करारातून जो काही महसूल मिळतो त्यातील 60 टक्के हिस्सा मंडळाला आणि 40 टक्के फ्रँचायझींला प्राप्त होतो. संघ मालकांनी बोर्डाकडून नुकसान भरपाई घेण्याचा निर्णय घेतला आहे का, असे विचारले असता फ्रँचायझी अधिकार्‍याने सांगितले की या विषयावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या रोहित शर्माची पहिली कमाई किती होती आणि ती कशी खर्च केली ?

…म्हणून सोशल मीडियावर विराट कोहलीची केली जात आहे चेष्टा

पाकिस्तानच्या सलामीवीराने केलाय तो कारनामा, जो गेल्या ४ वर्षांत जगातील कोणताही सलामीवीर करु शकला नाही

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप

अवघे १९ वय असताना वनडे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा आकीब जावेद

आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर


Previous Post

जाणून घ्या रोहित शर्माची पहिली कमाई किती होती आणि ती कशी खर्च केली ?

Next Post

वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ virendersehwag
क्रिकेट

स्वागत नहीं करोगे? आपल्या गावात परतल्यानंतर टी नटराजनचे मिरवणूक काढून जंगी स्वागत

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/BLACKCAPS

वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर

Photo Courtesy: Twitter/IPL

विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण 'या' ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम

Photo Courtesy: Twitter/ ICC

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.