खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले, शुबमन गिलचा ‘तो’ शॉट त्याच्या फलंदाजीतील मोठी कमजोरी
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने खूप कमी वयात भारतीय संघात स्वतः साठी स्थान निर्माण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळेस त्यानी आपल्या कसोटी कारकीर्दीची दमदार....
पंजाब किंग्जचे २२ कोटी पाण्यात, ज्यांच्यावर बक्कळ पैसा ओतला; तेच आता संघावर बनलेत ओझं!
पहिल्या जेतेपदासाठी आसुसलेला पंजाब किंग्ज संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. गतवर्षी पंजाबच्या गोलंदाजांची कामगिरी अतिशय निराशादायी राहिली होती. त्यामुळे....
सामना पराभूत होण्याचे मुख्य कारण कोणी क्रिकेटपटू नाही तर ‘ही’ गोष्ट, विराट आणि अश्विनचा त्रागा
भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी (९ फेब्रुवारी) इंग्लंडने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा जोरदार धक्का दिला. या सामन्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया समोर आल्या. इंग्लंडने भारताला....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अय्यरचा फ्लॉप शो! पाहा चाहत्यांनी शेयर केलेले भन्नाट मिम्स
सन 2019 मधील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी, चौथ्या क्रमांकावरील फलंदाज हा चिंतेचा विषय होता. चौथ्या क्रमांकावर सातत्याने चांगली कामगिरी करणारा फलंदाज भारतीय संघात नव्हता. याचाच....
‘जर पृथ्वी शॉ पुढील सेहवाग असेल तर मी रघुराम राजन’, खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी उडवली खिल्ली
भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्याने आपल्या नेतृत्वाखाली सन 2018 साली भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकवून दिला....
‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर
ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. चाहत्यांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात.मात्र, या हंगामात त्याने चाहत्यांना....
कोलोन टेनिस स्पर्धा: अँडी मरे पहिल्याच फेरीत पराभूत
ब्रिटिश टेनिसपटू अँडी मरेची खराब कामगिरी कोलोन इनडोअर टेनिस स्पर्धेतही पाहायला मिळत आहे. त्याला पहिल्या फेरीत स्पॅनिश टेनिसपटू फर्नांडो व्हर्डास्कोकडून पराभव पत्करावा लागला. मरेने केलेल्या....
देशाकडून उत्कृष्ट कामगिरी, आयपीएलमध्ये मात्र फ्लॉप, असे का? मॅक्सवेलने सांगितले कारण
नवी दिल्ली| ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. या हंगामात त्याने अद्यापही काही खास कामगिरी केलेली नाही.....
जसप्रीत बुमराहमुळे विराटला सुर गवसला?, पाहा काय आहे कारण
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सुरुवातीच्या तीन सामन्यात अतिशय खराब कामगिरी केली होती. या तीनही सामन्यात त्याने एकूण 18....
मॅक्सवेलच्या खराब कामगिरीवर ‘या’ महान फिरकीपटूने केली टीका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. त्याने या हंगामात अतिशय खराब कामगिरी केली आहे. खराब....
एमएस धोनीने केले मान्य, केवळ ‘या’ गोष्टींमुळे झाला चेन्नईचा पराभव
आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला 10 धावांनी पराभूत केले. कोलकाताने दिलेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात....
‘त्या’ खेळाडूला दिलेल्या जीवदानामुळेच आम्ही सामना गमावला – विराट कोहली
आयपीएलमध्ये सोमवारी (5 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 59 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने केलेल्या....
बेंगलोर वि. मुंबई इंडियन्स: विराट आणि रोहितच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी ट्विटरवर उडवली खिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म काल (28 सप्टेंबर) झालेल्या मुबंई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाला. विराट अवघ्या 3 धावांवर खेळत होता.....
“खेळताना काय चुका होतात ते शोधावं लागेल”, दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार धोनीची प्रतिक्रिया
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा 44 धावांनी पराभव केला. दिल्लीने केलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 20....
बुमराहने पुन्हा तेच केलं तर मग मात्र टीम इंडियाचं….
24 फेब्रुवारीला वेलिंग्टन (Wellington) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1st Test Match) पार पडला. हा....







