ख्रिस्तियानो रोनाल्डो

फुटबॉलचा किंग रोनाल्डो लग्न बंधनात अडकणार, 8 वर्षांचं नातं होणार कायमचं

ऑगस्ट 12, 2025

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पाच मुलांचा वडील असलेल्या रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना रोड्रिग्ज हिने इन्स्टाग्रामवर एक असा पोस्ट केला, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ....

इतिहासातील पहिला व्यक्ती! रोनाल्डोचे सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्स पूर्ण!

सप्टेंबर 13, 2024

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इतिहास रचला आहे. रोनाल्डो सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला. रोनाल्डोनं 13 सप्टेंबर रोजी सोशल....

Ronaldo And Dhoni

काय सांगता..! दिग्गज फुटबाॅलपटू रोनाल्डो एमएस धोनीचा चाहता?

ऑगस्ट 17, 2024

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हे क्रिकेट जगातील एक मोठं नाव आहे आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हे फुटबॉल विश्वातील मोठं नाव आहे. दोन्ही दिग्गज....

Rameez Raja On Cristiano Ronaldo

‘नासाच्या शास्त्रज्ञांनी सेट केला रोनाल्डोचा डायट’, रमीज राजाचा कहर शोध व्हायरल

नोव्हेंबर 23, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आपल्या बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. पण यावेळी रमीझ राजाने अशी काही गोष्ट सांगितली की, ऐकून तुम्ही हसू....

Lionel-Messi

‘या’ क्लबकडून खेळताना दिसणार मेस्सी? कराराचा आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

जून 1, 2023

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी क्लब फुटबॉलमधील लोकप्रिय फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळताना दिसून येतो. बार्सिलोना नंतर 2021 मध्ये तो या क्लबमध्ये सामील झाला होता.....

Virat-Kohli-And-MS-Dhoni-And-Rohit-Sharma

बोंबला! ट्विटरकडून रोहित, विराट अन् धोनीच्या अकाऊंटवर मोठी कारवाई; काय राडा घातलाय वाचाच

एप्रिल 21, 2023

सध्या जग सोशल मीडियामुळे खूप जवळ आलं आहे. सोशल मीडियाचा वापर आता अतिसामान्य झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर आपला वेळ घालवताना....

Cristiano-Ronaldo

ना मेस्सी, ना नेमार, रोनाल्डो बनला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘असा’ विक्रम करणारा अव्वल फुटबॉलपटू, वाचाच

मार्च 24, 2023

क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगाल देशाचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल....

Cristiano-Ronaldo

सौदी अरेबियात गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इनमध्ये राहणारा रोनाल्डो पहिलाच व्यक्ती, वर्षाला कमावणार 1800 कोटी

जानेवारी 7, 2023

प्रत्येक देशात राहण्याचे वेगवेगळे नियम आणि अटी असतात. मात्र, काही वेळा हे नियम आणि अटी खेळाडूंकडून मोडले जातात. असेच काहीसे आता दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो....

Cristiano-Ronaldo-And-Rohit-Sharma

रोनाल्डो वर्षाकाठी कमावणार 1800 कोटी, भारताच्या सर्वात महागड्या खेळाडूला हा आकडा गाठायला लागतील 150 वर्षे

जानेवारी 4, 2023

जगातील दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नावाचा समावेश होतो. रोनाल्डो नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी....

Rohit Sharma crying

क्रीडाविश्वात 2022मध्ये घडलेले भावूक 3 क्षण, ज्यांनी चाहत्यांच्याही डोळ्यात आणले पाणी

डिसेंबर 31, 2022

2022मध्ये क्रीडाविश्वात अशा बऱ्याच घडामोडी घडल्या, ज्यामुळे चाहत्यांचा भावनिक बांध तुटला. भारतात प्रत्येकवर्षी आयपीएल आणि द्विपक्षिय मालिकेत असे क्षण येतात, ज्यात चाहते गुंतून जातात. मात्र,....

पुन्हा मेस्सीच घेऊन गेला ‘गोल्डन बॉल’चा मान; याआधी या 9 दिग्गजांच्या हातात शोभलीये ट्रॉफी

डिसेंबर 19, 2022

मागील 22 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू असलेली फीफा विश्वचषक 2022 स्पर्धा संपुष्टात आली. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघात खेळला....

Shadab-Khan-Babar-Azam

VIDEO। ‘बाबर आझम म्हणजे क्रिकेटमधला मेस्सी अन् रोनाल्डो’, पाकिस्तानी अष्टपैलू बरळला

ऑगस्ट 21, 2022

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. दरम्यान, अष्टपैलू शादाब खानने आपला कर्णधार बाबरचे कौतुक केले आहे. नेदरलँड्समधील अजाक्स फुटबॉल क्लबला भेट....

Imran-Tahir-Siuu-Celebration

क्रिकेटमध्ये अवतरलं रोनाल्डोचं ‘सीयू’ सेलिब्रेशन! इमरान ताहिरने केलेल्या करामतीचा व्हिडिओ व्हायरल

ऑगस्ट 17, 2022

क्रिकेट वा फुटबॉल खेळ कोणताही असो खेळाडूने यश संपादन केलं की त्यानंतरच सेलिब्रेशन पाहण्यासारखं असतं. आजवर अनेक खेळाडू त्यांच्या सेलिब्रेशन स्टाईलमुळे जगभरात प्रसिद्ध झाले. तर....

Cristiano-Ronaldo-Family

मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलाचे झाले निधन; वाचा सविस्तर

एप्रिल 19, 2022

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवरही चर्चा घडून येतात. पण नुकतेच त्याच्या आयुष्यात एक दु:खद घटना....

Virat-Kohli

ट्विटरवर रंगलीय ‘GOAT’ची चर्चा; विराट कोहलीची ‘या’ सुपरस्टारशी होतेय तुलना

फेब्रुवारी 23, 2022

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण....

Next