गोलंदाज दिग्वेश सिंग राठी
LSG ची नाचक्की! पंजाबकडून पराभव तर ‘या’ गोलंदाजावर निलंबनाची कुऱ्हाड
लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने लखनौ संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाला 7....






