गौतम गंभीरने केलेले वक्तव्य
विराटच्या ‘त्या’ वर्तनावर भडकला गंभीर! ‘…तुम्ही कधीच रोल मॉडेल बनू शकत नाही’
केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरू आहे. या सामना सध्या....
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात गोलंदाजी न केलेल्या हार्दिकवर गंभीरचा निशाणा; म्हणाला, ‘तो सर्वात मोठी समस्या’
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. असे असले तरीही, त्याला आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात अष्टपैलूच्या भूमिकेत निवडले गेले....
गंभीरने नाव न घेता धोनीला म्हटले तथाकथित फिनिशर? भडकलेल्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप
भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. क्रिकेटमधून....
‘मी कर्णधार असतो तर केव्हाच नेतृत्त्वपद सोडले असते’, केकेआरच्या ‘त्या’ कृतीवर भयंकर संतापला गंभीर
रविवारी (२६ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत शेवटच्या चेंडूपर्यंत कोणालाच माहीत नव्हते की,....
“मी माझ्या ७ वर्षांच्या कॅप्टन्सीत गेल, कोहली किंवा डीविलियर्स नव्हे तर फक्त ‘त्याच्या’साठी रणनिती आखली”
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये अनेक रोमांचक सामने पार पडले आहेत. सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गनच्या....
‘टी२०त चौकार-षटकार नव्हे अठकारही असावा, सुरुवात आयपीएलपासून व्हावी’, दिग्गजाचा अनोखा प्रस्ताव
सध्या युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रोज दमदार गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणाबरोबर फलंदाजाची चौफेर फटकेबाजीही पाहायला मिळत....
सातत्याने निशाणा साधणाऱ्या गंभीरनेच धोनीला मेंटर करण्याच्या निर्णयाला दिला पाठिंबा, म्हणाला…
येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५....
कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी गंभीरचा आगळावेगळा सल्ला; म्हणे, ‘नाणेफेक बंद करा’
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आजपासून (१८ जून) साउथम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी....
सूर्यकुमारला रिलीज करणे केकेआरची गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, माजी कर्णधाराने साधला निशाणा
भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. तसेच तो आता आयपीएल २०२१ स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. एकेकाळी....














