ग्राउंडमनचा फ्लड लाईट शिडी अंगावर पडल्याने मृत्यू

फुटबॉल मैदानावर घडला भयानक अपघात; कित्येक टन वजनाची शिडी कोसळली अंगावर आणि…

डिसेंबर 22, 2020

फ्रान्समधील उत्तरपश्चिम भागात स्थित स्टेड ड्यू मोस्टोयर मैदानावर रविवारी (२० डिसेंबर) मोठी दुर्घटना घडली. एफसी लोरियंट आणि रेनेस संघात या मैदानावर फुटबॉल सामना झाला. या....