चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

राजस्थान विरुद्ध चेन्नईने शेवटी कधी जिंकला सामना? मागील 5 सामन्यांत 4 पराभव, जाणून घ्या सर्व रेकॉर्ड्स

मार्च 30, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ हंगामाचा तिसरा सामना आज (३० मार्च) राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा....