चेन्नई सुपर किंग्स

Sunil-Narine

IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच

मे 15, 2023

सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्याकडे जात आहे. यामध्ये एकीकडे नवखे खेळाडू दणादण विकेट्स घेत आहेत, तर अनुभवी गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा....

MS-Dhoni-And-Rinku-Singh

भारतीय दिग्गजाने सांगितले IPL 2023मधील सर्वोत्तम फिनिशरचे नाव, समोर कुणीही असो बॅटमधून ओकतो आग

मे 15, 2023

जगभरातून प्रेम मिळत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा आता शेवटाकडे जात आहे. आतापर्यंत हंगामातील 61 सामने पार पडले आहेत. यादरम्यान एकापेक्षा एक रंजक सामने....

आयपीएल 2023: 10 पैकी 6 संघ अजूनही होऊ शकतात प्ले-ॲाफ्सला पात्र, अशी आहेत समीकरणे

मे 15, 2023

– अनिल भोईर आयपीएलच्या साखळी सामन्याचा शेवटचा आठवडा सोमवारपासून (15 मे) सुरू होत असून 9 सामने उरले शिल्लक आहेत. मात्र अजून ही एकही संघ अधिकृतपणे....

शिवम दुबेने पुसून टाकला ‘फ्लॉप’चा शिक्का! आयपीएल 2023 मध्ये ठरलाय गोलंदाजांचा कर्दनकाळ

मे 15, 2023

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता....

Rinku-Singh

KKRकडून सोप्या 145 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग, चेन्नईचे प्ले-ऑफचे तिकीट लांबणीवर

मे 14, 2023

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या....

रहाणेला झालंय तरी काय? WTC फायनल साठी निवड होताच ढासळला फॉर्म, पाहा निराशाजनक आकडेवारी

मे 14, 2023

रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात 7.30 वाजता खेळला गेला. हंगामातील घरच्या मैदानावरील आपला अखेरचा सामना खेळत....

RCB-Team

IPLची एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCBचा भीमपराक्रम! राजस्थानला हरवत नोंदवला खास विक्रम, चेन्नई मागेच

मे 14, 2023

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League 2023) ही जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित असलेली टी20 स्पर्धा आहे. आयपीएलचा हा 16वा हंगाम असून यावेळी प्रत्येक संघ आणि नवीन....

MS-Dhoni

चिदंबरम स्टेडिअममध्ये धोनीच ‘टॉस का बॉस’, KKRला हरवून CSK करणार का प्ले-ऑफमध्ये एन्ट्री?

मे 14, 2023

रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आयपीएल 2023चा 61वा सामना....

मुंबईच्या विजयाने वाढली आरसीबीची धाकधूक! आता ‘या’ मार्गाने पोहोचू शकतात प्ले ऑफ्समध्ये

मे 13, 2023

आयपीएल 2022 स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. प्रत्येक संघाचे दोन किंवा तीन सामने शिल्लक असून, प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ मजल मारणार याकडे....

MS-Dhoni

लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू

मे 11, 2023

सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम जोमात सुरू आहे. या स्पर्धेत अनेक विक्रमांचे मनोरे रचले जात आहेत. तसेच, प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या संघाला आणि....

Mitchell-Marsh

हो-हो, नाही-नाहीच्या नादात विस्फोटक फलंदाज 5 धावांवर तंबूत, रहाणेने केलेल्या Runoutचा व्हिडिओ पाहाच

मे 11, 2023

बुधवारी (दि. 10 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 27....

David-Warner

‘आम्ही पॉवरप्लेमध्येच हारलो, आमचे फलंदाज दुर्दैवी…’, CSKकडून दारुण पराभव होताच वॉर्नरचे मोठे भाष्य

मे 11, 2023

आधीच गुणतालिकेत तळात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला बुधवारी (दि. 10 मे) मोठा धक्का बसला. आयपीएल 2023च्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघ....

CSK-vs-DC

चेपॉकवर चेन्नईचीच जय! पराभवासह दिल्लीचे आयपीएल 2023मधील आव्हान संपुष्टात

मे 10, 2023

बुधवारी (दि. 10 मे) चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवरील आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खास ठरला. महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील....

Suresh-Raina-And-MS-Dhoni

धोनीच्या IPL निवृत्तीबाबत सुरेश रैनाचा खळबळजनक गौप्यस्फोट; वाचून CSK फॅन्सही होतील खूपच खुश

मे 9, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाला 4 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा महेंद्र सिंग धोनी सध्या चर्चेचा धनी ठरत आहे. सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे की, एमएस धोनीचा....

‘मी तुझा सर्वात मोठा चाहता’, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची धोनीसमोर कबुली, ही इच्छाही केली व्यक्त

मे 9, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आला आहे. असे असताना त्याची लोकप्रियता तसुभरही कमी....

Previous Next