जयदेव उनाडकट
दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नाही, 400 हून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आता विदेशात क्रिकेट खेळणार
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या जबरदस्त गोलंदाजीनं नाव कमावणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यानं पुन्हा एकदा इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उनाडकट सलग ...
भारताचा युवा वेगवान गोलंदाज लग्न बंधनात अडकला! पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर
भारताचा वेगवान गोलंदाज चेतन सकारियानं मेघना जामबूचासोबत लग्नगाठ बांधली आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनं ही माहिती दिली. उनाडकटनं या जोडप्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला ...
भारतात संधी मिळाली नाही म्हणून ‘हा’ स्टार क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना, आता तिथे खेळताना दिसणार
प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की त्यानं टीम इंडियासाठी जास्तीत जास्त सामने खेळावे. परंतु एवढ्या मोठ्या लोकसंखेच्या देशात प्रत्येक क्रिकेटपटूला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळतेच ...
बापरे बाप! वनडे कारकीर्दीतील नवव्या विकेटसाठी 10 वर्षे थांबला ‘हा’ गोलंदाज, पुनरागमन करताच काढली Wicket
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर पार पडला. ...
WI vs IND । रोहित शर्माकडून चहलची धुलाई! विराट कोहलीची रिएक्शन पाहण्यासारखी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. ...
तोच चेंडू, तीच चूक! उनाडकटने सराव सामन्यात काढला विराटचा काटा, व्हिडिओ तुफान व्हायरल
भारताचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलै या तारखेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 ...
India VS Australia WTC Final: कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना? वाचा सविस्तर
भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करताना दिसेल. तसेच, भारतीय संघ यावेळी 10 वर्षांपुर्वीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विजेतेपदाचा बदला घेण्याचा नक्कीच ...
लखनऊला धक्क्यावर धक्के, ‘हे’ 2 हुकमी एक्के IPL 2023मधून बाहेर
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून अनेक खेळाडू दुखापतीमुळे हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच बाहेर पडले होते. तसेच, काही खेळाडू स्पर्धेदरम्यान बाहेर पडले. अशात या यादीत आणखी ...
WTC फायनलसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी 3 गुजरातचे, पाहा तुमच्या फेवरेट टीममधील किती खेळाडू संघात
सध्या सर्वत्र इंडियन प्रीमिअर लीग 2023ची धामधूम सुरू आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमीही आयपीएलचा आनंद लुटत आहे. मात्र, यामध्येच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मंगळवारी ...
सौराष्ट्रला रणजी चॅम्पियन बनवण्यानंतर मिळाले मोठी बक्षीस, वेगवान गोलंदाजाचे 10 वर्षांनी संघात पुनरागमन
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी रविवारी (19 फेब्रुवारी) संघ घोषित केला. पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठीही संघाची घोषणा यावेळी बीसीसीआयकडून केली ...
बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून
बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघातील रणजी ट्रॉफी २०२३चा अंतिम सामना अतिशय रोमांचक राहिला. सौराष्ट्रने बंगालला ९ विकेट्स राखून धूळ चारत रणजीच्या इतिहासात दुसरे विजेतेपद जिंकले. ...
सौराष्ट्र संघ बनला रणजी ट्रॉफी 2023चा चॅम्पियन, 3 वर्षात दुसऱ्यांदा पटकावला किताब
देशातील सर्वात मोठ्या रणजी ट्रॉफी 2023 स्पर्धेला विजेता मिळाला. रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाने बंगालला 9 विकेट्सने पराभूत करत ...
पहिल्या कसोटीनंतरच मावळला भारताचा ‘सूर्य’, आता परत टीम इंडियात येण्यासाठी पाहावी लागणार 12 वर्षे वाट?
दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. 1987पासून भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमच्या या मैदानावर एकही कसोटी सामना गमावला ...
टीम इंडियाला झटका! दुसऱ्या कसोटीपूर्वीच बीसीसीआयने ‘या’ खेळाडूला काढलं संघाबाहेर, कारण घ्या जाणून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. उभय संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वीच भारतीय संघाचा ...
WTC Final : हर्षा भोगलेंनी निवडली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन, 8व्या स्थानासाठी ठेवले दोन पर्याय
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली आहे आणि आता क्रिकेटप्रेमी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध ...