जागतिक कसोटी चॅम्पियनशीप

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव, आता टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?

डिसेंबर 30, 2024

मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारताचा 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा मार्ग अधिक कठीण झाला....

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC फायनलचं समीकरण बदललं, भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का!

डिसेंबर 29, 2024

सेंच्युरियनमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिका 2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत....

दक्षिण आफ्रिकेची WTC फायनलमध्ये थाटात एंट्री! रोमहर्षक कसोटीत पाकिस्तानचा पराभव

डिसेंबर 29, 2024

दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रोमहर्षक विजयाची नोंद केली.....

गाबा टेस्ट पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? ताजं समीकरण जाणून घ्या

डिसेंबर 16, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जात आहे. मात्र या सामन्यात....

भारताला मागे टाकत इंग्लंडची ऐतिहासिक कामगिरी, WTC मध्ये अभिमानास्पद इतिहास रचला!

डिसेंबर 9, 2024

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत एकदाही मजल मारली नसेल, पण इंग्लिश संघाने रविवारी 8 डिसेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धची दुसरी....

मुंबई कसोटीपूर्वी भारताची चिंता वाढली, आफ्रिकेच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठे बदल!

नोव्हेंबर 1, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज शुक्रवार (1 नोव्हेंबरपासून) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण....

rain alert on t20 world cup

भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट, मालिका ड्रॉ झाल्यास कोणाचा फायदा? जाणून घ्या

ऑक्टोबर 16, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार....

WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या

ऑक्टोबर 11, 2024

इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव 47 धावांनी पराभव केला. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडला फारसा फायदा झाला....

कसोटी चॅम्पियनशीप फायनल: टीम इंडियाचे ‘असे’ ३ निर्णय, ज्यामुळे उंचावतील तुमच्याही भुवया

मे 31, 2021

येत्या जून महिन्यात आईसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाचा अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक असून त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.....

इंग्लंड जिंकणार भारताविरुद्धची मालिका, दिग्गजाने केला दावा; दिले ‘हे’ कारण

मे 29, 2021

जगभरातील क्रिकेटप्रेमींसह आजी-माजी क्रिकेटपटू व समीक्षकांना प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे वेध लागले आहेत. अनेक जण आपल्या ब्लॉगवर सोशल मीडिया खात्यावरून....

टीम इंडिया सज्ज, ‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा चोपणारे ३ भारतीय फलंदाज

मे 12, 2021

आयपीएलच्या गोंगाटानंतर भारतीय खेळाडूंनी एकत्र येऊन खेळायची वेळ आली आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारत पुढच्या महिन्यात 18 जून ते 22 जून दरम्यान....

Virat-Kohli-Rohit-Sharma, Test

कसोटी चॅम्पियनशीप: विराट वगळता भारताचे इतर फलंदाज इंग्लंडमध्ये ठरलेत फेल! रोहितच्या नावे फक्त ३४ धावा

मे 12, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांना विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. जून महिन्यात १४-२२ तारखेदरम्यान इंग्लंडच्या साउथम्पटन स्टेडियमवर हा....

डन! कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ‘हा’ खेळाडू करणार क्रिकेटला अलविदा

मे 12, 2021

जून महिन्यात क्रिकेटशौकिनांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. १८ जून ते २२ जून या कालावधीत इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम,....

२०२१मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपबद्दल झाला मोठा निर्णय

जुलै 28, 2020

पुढील वर्षी जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा होणारा अंतिम सामना री- स्केड्यूल केला जाऊ शकतो. आयसीसी क्रिकेट ऑपरेशन्सचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले की, पुढे ढकलल्या....

मायकल होल्डिंग म्हणतात, क्रिकेटमध्ये सध्या सुरु असलेला हा प्रकार म्हणजे निव्वळ मुर्खपणा

मे 5, 2020

वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण देण्याच्या पद्धतीला मूर्खपणा म्हटले आहे. ते म्हणाले की, जेव्हा संघांना वाटेल की....